गर्लफ्रेंड बोलत नसल्याने त्याने ब्लेडने हातावर सपासप वार केले, अन…

gf

औरंगाबाद – आपण जिच्यावर प्रेम करतो, ती प्रेयसी अनेक दिवसांपासून बोलायला टाळाटाळ करतेय, ही भावना सहन न झाल्याने एका प्रियकराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री प्रेयसीसोबत फोन सुरु असतानाच त्याने ब्लेडने हातावर सपासप वार करून गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. आकाश मिसाळ (22) असे या आत्महत्या केलेल्या … Read more

OBC आरक्षणासाठी औरंगाबादेत होमहवन तसेच पूजन !

obc

औरंगाबाद – शहरातील हडको कॉर्नर येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पूजन करण्यात आले. केंद्र सरकारने ओबीसींचा जमा असलेला इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा व ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करुन द्यावे याची सुबुद्धी केंद्र सरकारला द्यावी यासाठी होमहवन व पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे … Read more

औरंगाबाद बनले परीक्षा घोटाळ्यांचे केंद्र ! प्रसिद्ध अकॅडमीचे संचालक पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये

exams

औरंगाबाद – महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील कर्मचारी भरतीनंतर म्हाडाच्या कर्मचारी भरती परीक्षेतील पेपर फुटीचे रॅकेट रविवारी उघड झाले आणि औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. कारण राज्यात गाजत असलेल्या या दोन्ही प्रकरणात औरंगाबाद, बीड आणि जालना या मराठवाड्यातील सूत्रधार काम करत असल्याचे उघड झाले. म्हाडाच्या पेपरफुटीत औरंगाबादच्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असलेले गणिताचे प्राध्यापक अजय … Read more

एसटीची सेवा हळूहळू पर्वपदावर, जिल्ह्याभरात ‘इतक्या’ लालपारींची फिरली चाके

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे संपकाळात रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काल दिवसभरात 40 एसटी बस मार्फत 62 फेऱ्या करण्यात आल्या, त्यातून दोन हजारापेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला तर 62 कर्मचाऱ्यांनी ड्यूटी बजावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी सेवेवर परिणाम झालेला आहे, असे असले तरीही कर्मचारी ड्यूटीवर हजर होत असल्याने काही प्रमाणात बससेवा चालवण्यात येत आहे. रविवारी … Read more

चपलेत आयफोन अन् कानात हेडफोन्स, पोलिस भरतीचा पेपर फोडणाऱ्याला अटक 

औरंगाबाद – काल म्हणजेच शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी कारागृह पोलीस शिपाई पदाची परीक्षा झाली. त्या लेखी परीक्षेचा पेपर लीक केल्याप्रकरणी एका उमेदवाराला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. विकास परमसिंग बारवाल असे प्रश्न पत्रिका लीक करणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. तो जालना येथील अंबड तालुक्याचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आयफोन आणि अत्यंत छोटे इअरफोन्स जप्त केले आहेत. … Read more

बडतर्फ, निलंबन, बदलल्यानंतर आता आणखी काय कारवाई करणार ? 

anil parab

औरंगाबाद – संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर हजर व्हावे जे कर्मचारी निलंबित आहेत. त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, अन्यथा सोमवार नंतर कारवाई तीव्र करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. आतापर्यंत बडतर्फ निलंबन बदलीची कारवाई करण्यात आली आता आणखी काय करणार असा प्रश्न संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. एसटी … Read more

पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार 

Rape

औरंगाबाद – मित्राच्या पत्नीला पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सतत अत्याचार करणाऱ्या आरोपी विरुद्ध एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, पीडित 30 वर्षे महिला पती व दोन मुलांसोबत रांजणगाव परिसरात राहते. ही महिला पूर्वी नर्सरी कॉलनीत राहत असताना तिच्या पतीचा मित्र … Read more

पोलीस ठाण्यासमोरच कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे ! बहिणीची भावाला बेदम मारहाण

marhan

औरंगाबाद – पुढील शिक्षणासाठी टीसी घेण्यासाठी आलेल्या मुलीला टीसी न देता, तु येथेच राहूण शिक्षण घे, असे म्हणत, मुलीला मामाकडे जाण्यास मज्जाव करत मुलीसह भावाला बहिणेने बेदम चोपले. चक्क एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोरच घडलेल्या या फ्रि-स्टाईलमुळे पोलिस ठाण्यात मोठी खळबळ उडली. ही घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोर घडली. याविषयी अधिक … Read more

काय सांगता ! शहरात तब्बल 2600 कोटींची कामे सुरू 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात एक-दोन नव्हे तर तब्बल 2 हजार 600 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे तर काही कामे होत आली आहेत. 2600 कोटीं पैकी किमान 1 हजार कोटींचा निधी आजवर खर्च झाल्याचे दिसते आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने मिळण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून ही कामे केली … Read more

शहरातील ‘या’ भागात होणार मनपाचे पेट्रोल पंप 

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेने मध्यवर्ती जकात नाका येथे पेट्रोल पंप सुरू केले आहे. वाहनधारकांकडून या पेट्रोल-डिझेल पंपाला चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिकेला आर्थिक फायदाही होत आहे. यामुळे आणखी चार ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचे नियोजन असून, पहिल्या टप्प्यात हर्सूल सावंगी नाका आणि कांचनवाडी या ठिकाणी एचपीसीएल च्या माध्यमातून लवकरच पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहेत. … Read more