पत्नीच्या मृत्यूनंतर डॉक्टर युवतीशी लगट; आरोपीला बेड्या
औरंगाबाद – शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत महिला डॉक्टरचा रुग्णाच्या रुग्णाच्या नातेवाईकाने छेड काढत विनयभंग केला. हा प्रकार 3 ते 22 फेब्रुवारी या काळात शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घडला. कन्हैया वसंतराव टाक असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. कन्हैया टाक याची पत्नी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. त्यावेळी एक प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर रुग्णसेवा देत होत्या. 8 फेब्रुवारी … Read more