पाण्याच्या सद्यपरिस्थितीनुसार नागरिकांना पाणी पट्टीमध्ये दिलासा

subhash desai

    औरंगाबाद – महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागांच्या समन्वयाने औरंगाबाद शहराला मुबलक व समाधानकारक पाणी पुरविण्यासाठी विविध घटकांवर कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला 15 द.ल.लिटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होणार असल्याचा विश्वास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर सद्यपरिस्थिती पाहता … Read more

औरंगाबादेत पाणीप्रश्न पेटला, मनपा आयुक्तांवर दोघांचा हल्ला, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे आयुक्त बचावले; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

औरंगाबाद – हातात कागदी फलक घेऊन महापालिकेत दाखल झालेल्या दोघांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखल्याने आयुक्त बचावले. तुमचे प्रश्न संबंधितांना माहित असून ते सोडविण्याचा प्रयत्न सुरु आहे असे आयुक्तांनी सांगूनही ते दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरडा-ओरड व मोबाईलमध्ये विनापरवाना चित्रीकरण आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या … Read more

जालना जिल्ह्यातील ‘या’ गावात संचारबंदी लागू, सरपंचालाही केली अटक 

police

  जालना – जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या चांदई गावामध्ये काल झालेल्या दगडफेकीनंतर या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या तीन प्रकरणात 250 जणांवर गुन्हे दाखल केले असून सरपंचासह 18 जणांना अटक करण्यात आलीय. पोलिसांचे सर्च ऑपरेशन अद्याप जारी आहे. काल झालेल्या दगडफेकीमध्ये पाच ते सहा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी … Read more

कुठून येते इतकी हिंमत? पोलीस आयुक्तालयासमोरच दोन गटात राडा 

  औरंगाबाद – शहरात ठिकठिकाणी झुंडशाही करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काल रात्री मिल कॉर्नर येथील पोलिस आयुक्तालयात समोरच तरुणांचे दोन गट एकमेकांवर भिडले. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस आयुक्तालय समोर गुंडगिरी करण्याची या टोळक्याची हिम्मत झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.   प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेदहा पावणे अकरा … Read more

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे गट वाढणार 

  औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. भोंगा सध्या आरोप-प्रत्यारोपाचा मुद्दा ठरला आहे. अशातच आता न्यायालयाने निवडणुकांचे कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातही नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती ‘निवडणुकांचा भोंगा’ वाजण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गणांची प्रारूप प्रभाग रचना 22 जूनला अंतिम करण्यात … Read more

औरंगाबाद ‘स्मार्ट शहरात’ तब्बल 635 कोटी रुपयांची कामे सुरू

Aurangabad cycle track

  औरंगाबाद – स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम टप्प्यात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने मार्चएण्डला अठरा कामांच्या 635 कोटींच्या निविदा अंतिम केल्या आहेत. ही कामे टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आली असून, सर्वात मोठे काम म्हणजे 317 कोटींचे रस्ते आगामी नऊ महिन्यात होणार आहेत. स्मार्ट सिटी अभियानातील कामांच्या निविदा 31 मार्चपर्यंत अंतिम करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. … Read more

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

sanjay raut akbaruddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसींवर हल्लाबोल केला आहे. “काल अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. वास्तविक औरंगजेब हा काही साधू-संत नव्हता. हे याद राखा. महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्याच्या कबरीवर तुम्ही दर्शनासाठी जात असेल तर एक दिवस … Read more

ठरलं तर! विद्यापीठात ‘या’ तारखेपासून लागणार उन्हाळी सुट्टया 

bAMU

  औरंगाबाद – गेल्या आठवडाभरापासून विद्यापीठात उन्हाळी सुट्ट्यांचा विषय गाजत होता. अखेर काल कुलगुरूंनी प्राध्यापकांसाठी 21 मे पासून सुट्टीचा निर्णय जाहीर केला. नियोजित वेळापत्रकानुसार 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या तारखेत बदल केला असून, आता महाविद्यालय 9 जुलै पासून तर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग 27 जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   यंदा … Read more

‘ज्यांना घरातून बाहेर काढले, त्यांच्यावर काय बोलायचे?’; ओवेसींचा राज ठाकरेंवर निशाणा

  औरंगाबाद – माझे दोन खासदार आहेत. घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलायचे?, या शब्दांमध्ये एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. काल औरंगाबाद येथे एमआयएमची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारिस पठाण आदी उपस्थित होते.   तुमच्या … Read more

खुन की आत्महत्या? कामगाराचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ 

MIDC waluj police station

  औरंगाबाद – वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मंगलमूर्ती कॉलनीत राहत्या घरात एका 34 वर्षीय परप्रांतीय कामगाराचा संशयास्पद व अर्धनग्न अवस्थेत मृतदेह गुरुवारी दुपारी आढळून आला. अंगावरील जखमा, घटनास्थळी पडलेले रक्त व उघडा असलेला दरवाजा यावरून हा खून असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली असून त्याचा खून करण्यात आला की, … Read more