माणुसकीला काळीमा! 5 वर्षीय चिमुकलीवर 17 वर्षीय युवकाकडून अत्याचार

rape

औरंगाबाद – एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला शॅम्पू आणून दे असे सांगून घरात बोलावून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. ही घटना जिल्ह्यातील अजिंठा येथील इंदिरा नगर झोपडपट्टी मध्ये शनिवारी घडली. अजिंठा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत चिमुकलीवर रुग्णालयात वैधकीय तपासणी सुरू होती. याविषयी अधिक माहिती अशी की, पाच वर्षीय … Read more

वैजापूर- गंगापूर रोडवर कार व ट्रॅव्हलचा भीषण अपघात; एक ठार

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर-गंगापूर मार्गावर महालगाव जवळील शेताजवळ गट नं.198 दौलतराव शेळके यांच्या वस्तीजवळ कार व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाली. यात कारचालक जागीच ठार, तर एक जण जखमी झाला. विलास दिनकर पुंड (रा.वाळूज) असे मृत कारचालकाचे नाव आहे. जखमीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर-वैजापूर रस्त्यावर रात्री 12 वाजेच्या … Read more

धक्कादायक! झोपलेल्या पतीला फरपटत नेत पत्नीसमोरच चिरला गळा

औरंगाबाद – पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले व धारदार शास्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून हत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. कैलास … Read more

शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी महापालिकेची दिरंगाई

railway shivajinagar

औरंगाबाद – शिवाजीनगर रेल्वेगेटच्या भुयारी मार्गासाठी महापालिकेची दिरंगाई सुरूच आहे. भूसंपादनाचा सुधारीत प्रस्ताव देण्यात यावा, असे पत्र भूसंपादन अधिकाऱ्याने दोन वेळा दिले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादनासाठी एक कोटी 81 लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा केला आहे. हा … Read more

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर तब्बल 37 लाखांचा गुटखा जप्त

औरंगाबाद – चोरटी विक्री करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या गुटख्यासह तब्बल 52 लाख 15 हजार 200 रुपयांचा ऐवज फर्दापूर पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. ही कारवाई 6 मे रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान जळगाव – औरंगाबाद रस्त्यावर कन्हैया कुंज हॉटेलजवळ केली. याप्रकरणी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देविदास वाघमोडे यांना सदर रस्त्याने अवैध रित्या गुटखा विक्रीसाठी जात … Read more

विशेष रेल्वेच्या यादीतून ‘पर्यटन राजधानी’ गायब; दमरेचे दुर्लक्ष

railway

औरंगाबाद – दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांतून उन्हाळी सुट्यांत विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, या विशेष रेल्वेच्या यादीतून राज्याची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद गायब आहे. केवळ तिरुपतीसाठी आठवड्यातून एक दिवस विशेष रेल्वे सोडण्यात येत आहे. इतर शहरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येत नसल्याने गर्दीतूनच प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. उन्हाळी सुट्यांमुळे अनेकांकडून पर्यटनाचे नियोजन … Read more

पंजाबमधून ऑनलाईन तलवारी मागवणारा आणखी एक जण अटकेत

औरंगाबाद – ऑनलाईन कुरिअरने पंजाब येथून तलवारीचा साठा मागितल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. त्याला आजपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस. डी. कुर्हेकर यांनी दिले. अफरोज पठाण बाबु पठाण (22, रा. भाग्यनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून पंजाब राज्यातील जालिंधर आणि अमृतसर या शहरातून मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा … Read more

‘स्मार्ट सिटी’त औरंगाबाद देशात चौदावे 

Aurangabad cycle track

औरंगाबाद – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनने ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड काँटेस्ट’च्या पहिल्या टप्प्याचा निकाल जाहीर केला. या निकालात देशभरातील 75 शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात औरंगाबाद शहर देशपातळीवर चौदाव्या क्रमांकावर आहे. राज्यपातळीवर औरंगाबाद शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. स्मार्ट सिटी मिशनमधील या यशाने ऐतिहासिक व पर्यटन, औद्योगिक नगरी असलेल्या या शहराच्या सन्मानात … Read more

अक्षय तृतीयेला एकाच दिवशी 100 कोटींची उलाढाल

  औरंगाबाद – कोरोनात दोन वर्षे गेल्यानंतर यावर्षी अक्षय तृतीयेला बाजारातील चैतन्य पुन्हा परतले. अक्षय तृतीयानिमित्त मंगळवारी सराफा, वाहन बाजार, रिअल इस्टेटसह एकूणच बाजारपेठेत ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात जवळपास सुमारे 80 ते 100 कोटींच्यावर उलाढाल झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भारतात सोन्याशी धार्मिक आणि सांस्कृतिक भावना निगडित आहेत. गेल्या दोन वर्षांत लॉकडाउनमुळे सराफा व्यवसाय … Read more

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल; अटक होणार??

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद येथील सभेत 12 अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यांनतर आता राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या वर कलम … Read more