जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय, त्यांना आम्ही राज्यसभेत पाठवू – अब्दुल सत्तार

Abdul Sattar Imtiaz Jalil

औरंगाबाद प्रतिनिधी । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना शिवसेनेत आणायला हवंय. आम्ही त्यांना शिवसेनेतून राज्यसभेवर पाठवू. त्यांच्यासारख्या विद्वान माणसाची राज्यसभेत गरज आहे. अशा शब्दांत शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी सत्तार यांनी असे विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व मंदिरे खुली करावीत अशी मागणी … Read more

कोरोनामुळे खाजगी रुग्णालयांना अच्छे दिन! खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंगवर तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग

खाजगीत हॉस्पिटलमध्ये रुग्ण वेटिंग… तर सरकारीत बेडला रुग्णांची वेटिंग औरंगाबाद प्रतिनिधी | गेल्यापाच महिन्यांपासून अतिश्रमाने थकलेला स्टाफ, रुग्णांची हेळसांड, असुविधांनी घेरलेल्या सरकारी रुग्णालयांकडे पाठ फिरवत कोरोना रुग्ण आता खासगी रुग्णालयांची वाट धरत आहेत. महिनाभरापूर्वी पर्याय नसल्यामुळे घाटी, मेल्ट्रोन अथवा जिल्हा रुग्णालयाची पायरी चढणारे रुग्ण आता खाजगी हॉस्पिटलची दारे ठोठावत आहेत. परिणामी लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या … Read more

मराठवाड्यात कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट

Cotton Plant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। यावर्षी मराठवाड्यात दर वर्षीच्या तुलनेत कपाशी लागवडीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  साधारण १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर क्षेत्र असताना केवळ १४ लाख ६२ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. एकूण १ लाख ३१ हजार म्हणजे जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली नाही. एकूण केवळ ९२ टक्के क्षेत्रावरच लागवड झाली … Read more

सावकाराच्या जाचाला कंटाळून माजी उपसरपंचाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडीओमुळे खळबळ

औरंगाबाद प्रतिनिधी । 10 लाख रुपयाचे व्याजासह 50 लाख रुपये फेडून देखील  सावकाराकडून त्रास देणे सुरूच असल्याने एका माजी सरपंचाने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी केलेल्या विडिओ मध्ये अनेकांची नावे आहे.ही धक्कादायक घटना खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा येथे आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास समोर आली.पोपट उर्फ राधाकृष्ण विठ्ठल बोडखे  असे आत्महत्या करणाऱ्या माजी … Read more

सोयाबीन बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

औरंगाबाद । राज्याच्या काही भागांमध्ये सोयाबीन चे पीक उगवून न आल्याने शेतकऱ्यांना दुबार पिकाची पेरणी करावी लागली होती .सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने सोयाबीन कंपन्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये महाबीज सोयाबीन कंपनीचा पण समावेश होता. गुन्हा दाखल झालेल्या बियाणे उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन आणि … Read more

कोरोना चाचणी केल्या शिवाय दुकान उघडता येणार नाही; अन्यथा फौजदारी गुन्हा होणार दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाजीपाला, फळ, दूध, चिकन- मटन आणि किराणा दुकानदाराने रविवार पूर्वी कोविड-१९ टेस्ट करणे बंधन कारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल त्यालाच रविवार पासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार आहे. शनिवारी रात्री बारा वाजता … Read more

लॉकडाऊन मध्ये पोहण्याचा मोह जीवावर बेतला; मिटमिटा तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | लॉक डाऊन मध्ये मुलाला आणि पुतण्याला तलावात पोहोण्यासाठी घेऊन जाणे बापाला खूपच महागात पडले.पाण्याचा अंदाज न आल्याने दोन अल्पवयीन मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर बापाला वाचविण्यात यश आले.ही दुर्दैवी घटना आज 12 वाजेच्या सुमारास मिटमिटा तलावात समोर आली. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सुमित शंकर घोलप वय-15, व रोहित देशमुख … Read more

स्वतःच्या मुली समोर अश्लील विडिओ बघून छळ करणाऱ्या बापाला अटक..

औरंगाबाद प्रतिनिधी | स्वतःच्या मुली समोर अश्लील विडिओ बघून वडीलच मुलींचा छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील सिडको, एन-७ परिसरातील बापानेच दोन अल्पवयीन मुलींचा घृणास्पद छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांनी बापाला अटक केली आहे. बेरोजगार पती कंपनीत कामाला जाणा-या पत्नीला अश्लिल भाषेत शिवीगाळ करायचा. तसेच पत्नी कामावर गेल्यानंतर … Read more

संचारबंदीत घरासमोरील दुचाकी समाजकंटकांनी जाळली; पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह

औरंगाबाद प्रतिनिधी | सध्या शहरात कडक लॉकडाऊन सुरू असताना एका भाजी विक्रेत्याची घरासमोर उभी दुचाकी समाजकंटकांनी जाळल्याची घटना मध्यरात्री दोन च्या सुमारास संजयनगर भागात घडली. या घटनेमुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संजयनगर बायजीपुरा येथील फिरोज शेख यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने त्यांचा धंदा … Read more

औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा 7900 पार

औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७९०० वर गेला आहे. यापैकी ४२०० रुग्ण बरे झाले असून ३४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबादमध्ये ८ दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यु राबविण्यास आजपासून सुरुवात झाली असून १८ तारखेपर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे याचं पालन करावं अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. … Read more