‘या’ e-bike साठी ड्रायव्हिंग लायसन्सची नाही आवश्यकता !!!

e-bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । e-bike : सरकारकडून बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक केले आहे. मात्र जर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण भारतात अशा काही बाईक्स आहेत ज्या चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसेल. कारण या बाईक्समध्ये कोणत्याही प्रकारचे हाय स्पीड मोटर किंवा पीक स्पीड नाही. चला तर मग भारतात … Read more

रशियाकडून कार आणि ऑटो पार्ट्सची निर्यात बंद; इंडस्ट्रीवर होणार वाईट परिणाम

नवी दिल्ली । युक्रेनवरील हल्ल्यानंतर आता रशियानेही अमेरिका आणि युरोपातील देशांनी लादलेल्या निर्बंधांवर प्रत्युत्तर दिले आहे. रशियाने 200 हून जास्त कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचा परिणाम केवळ रशियातच नव्हे तर जगभरातील वाहन उद्योगावर होतो आहे. या निर्णयामुळे वाहन उत्पादक कंपन्यांसमोरील सेमीकंडक्टरचे संकट आगामी काळात आणखी गडद होणार आहे. कार आणि … Read more

5 कंपन्यांनी चिप युनिटसाठी भारताला दिला 1.50 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

नवी दिल्ली । देशातील ऑटो सेक्टरमधील चिपचे संकट भविष्यात दूर होईल असे वाटते. जगातील 5 मोठ्या कंपन्यांनी देशात इलेक्ट्रॉनिक चिप आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी सरकारला गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव $20.5 अब्ज (1.53 लाख कोटी रुपये) चा आहे. सरकारी निवेदनात ही माहिती मिळाली आहे. Vedanta Foxconn JV, IGSS Ventures आणि ISMC यांनी सरकारला … Read more

डिझेल गाड्या पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज का देतात? यामागील कारण जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

नवी दिल्ली । जास्त मायलेज देणारी कार भारतीय ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. कार खरेदी करताना नेहमीच ग्राहक अशा कारला प्राधान्य देतात, ज्या मायलेजमध्ये जास्त चांगल्या असतात. पेट्रोल कारपेक्षा डिझेल कार जास्त मायलेज देते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, असं का होतं? तर आज आपण जाणून घेणार आहोत … Read more

PLI Scheme : ऑटो सेक्टरला मिळणार गती; 7.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार

नवी दिल्ली । वाहने आणि त्याचे पार्ट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी सुरु करण्यात आलेली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीममुळे देशात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षांत 7.5 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की , या योजनेमुळे महामारीतून बाहेर पडलेल्या ऑटो क्षेत्रालाही चालना मिळेल. … Read more

चिप नसल्यामुळे ‘या’ कार कंपनीला थांबवावे लागेल उत्पादन, जाणून घ्या काय होणार परिणाम

नवी दिल्ली । सेमीकंडक्टर चिप नसल्यामुळे फोर्ड मोटर्सने आपले उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पुढील आठवड्यापासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथील आपल्या 8 प्लांटमधील उत्पादन थांबवणार आहे किंवा कमी करणार आहे. याच्या एक दिवस आधीच डेट्रॉईट ऑटोमेकरने चेतावणी दिली होती कि, चिपच्या कमतरतेमुळे चालू तिमाहीत वाहनांचे प्रमाण कमी होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार मिशिगन, शिकागो … Read more

Budget 2022 : वाहन खरेदी करणे स्वस्त होऊ शकते, ऑटो पार्ट्सवरील GST कमी होणार ??

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी, कोरोना महामारी, वाढता खर्च आणि सेमीकंडक्टरचा तुटवडा यांच्याशी झुंजणाऱ्या वाहन उद्योगाला यावेळी अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. RoDTEP दर वाढवण्याची मागणी भारतीय ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्री मधील सर्वात … Read more

ऑटो पार्ट्स स्वस्त होणार ! अर्थसंकल्पात GST कमी करण्याची उद्योगांची मागणी

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे बाजारपेठेतील घटती मागणी आणि बनावट बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑटो पार्ट्स इंडस्ट्रीने सर्व ऑटो पार्ट्सवरील GST कमी करण्याची मागणी केली आहे. ऑटो पार्ट्सवर 18 टक्के GST दराची मागणी. सध्या ऑटो पार्ट्सवर 28 टक्क्यांपर्यंत GST आकारला जातो. ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ACMA), भारतीय ऑटो कंपोनंट उद्योगातील सर्वात मोठी संघटना, केंद्रीय अर्थसंकल्पासाठी सरकारला … Read more

ग्राहकांना धक्का ! टाटा मोटर्सने महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढवल्या किंमती, गाड्या किती महागल्या जाणून घ्या

नवी दिल्ली । टाटा मोटर्सने मंगळवारी पुन्हा एकदा प्रवासी वाहनांच्या किंमतीत वाढ केली आहे. किंमतीतील ही वाढ बुधवारपासून सुमारे 0.9% च्या सरासरी वाढीसह लागू झाली आहे. व्हेरिएंट नसल्यामुळे काही मॉडेल्सची किंमत 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाही मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सने आपल्या कारच्या किंमती वाढवल्या होत्या. राहणीमानाचा वाढता खर्च हे देशातील वाहन उत्पादकांसाठी एक … Read more

नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत झाली 19% घट, ऑटो सेक्टर का मंदावले ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।ऑटो इंडस्ट्री बॉडी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने शुक्रवारी सांगितले की,”नोव्हेंबरमध्ये देशातील प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत 19 टक्क्यांनी घट झाली आहे कारण सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहनांचे प्रोडक्शन आणि डीलर्सना वाहनांच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे.1 मध्ये 2,64,898 युनिट्सची विक्री झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये झाली 2,64,898 युनिट्सची विक्री गेल्या महिन्यात, पॅसेंजर व्हेइकल्स (PV) ची … Read more