“… तर चीनमधून बाहेर पडणार्‍या कंपन्या अशाप्रकारे भारतात येतील” SIAM चे अध्यक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भौगोलिक राजनैतिक जोखीम कमी करण्यासाठी अनेक कंपन्या आपले कारखाने चीनहून इतर देशांत हलवित असल्याचे ऑटो इंडस्ट्रीची सर्वोच्च संस्था इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) यांनी म्हटले आहे. सियामचे अध्यक्ष केनिची आयुकावा म्हणाले की, वाहन आणि घटक क्षेत्राने ती गुंतवणूक भारतात आणण्यासाठी किंवा त्यांच्याशी युती करून देशात उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इंडियन ऑटो … Read more

सरकाराच्या ‘या’ निर्णयामुळं वाहनांच्या किंमती कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे भारतीय ऑटो इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाल्याच पाहायला मिळालं. याशिवाय अनेक समस्या ऑटो इंडस्ट्रीसमोर उद्भवल्या आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी, ऑटो सेक्टरमध्ये तेजी आणण्यासाठी सरकारकडून पाऊलं उचलली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत वाहन खरेदी करता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय उद्योग मंत्रालयाने एक … Read more

मारुती सुझुकीने केली ३ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात

टीम हॅलो महाराष्ट्र | सध्या भारतीय बाजारावर मंदीचे सावट आहे.या मंदीचा फटका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सुद्धा बसला आहे. नुकतेच मारुती-सुझुकीने 3 हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री पहिल्यांदाच मंदीचा सामना करत आहे. याआधी 2000 मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मंदाचा फटका बसला होता. मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव वृत्तवाहिन्यांना माहिती … Read more