Mumbai Railway | मुंबईहून या शहरासाठी सुरु झाली खास एक्सप्रेस ट्रेन; असे असेल वेळापत्रक

Mumbai Railway

Mumbai Railway | मुंबई म्हटलं की सगळ्यात आधी लोकांना आठवते, ते खूप जास्त गर्दी भरलेल्या लोकल ट्रेन, वाहनांची झालेली तुंबड. परंतु आता अशातच मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे. कारण आता मुंबईहून (Mumbai Railway) एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये अनेक लोक दुसरीकडून येऊन स्थलांतर करत असतात. आणि … Read more

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराच्या कामाचा वेग झाला कमी; समोर आलं महत्वाचे कारण

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir | काही महिन्यापूर्वी आयोध्येतील श्री राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असली, तरी मंदिराचे उर्वरित बांधकाम बाकी होते. परंतु सध्या बांधकामाची गती मंदावलेली आहे. कारण या ठिकाणी मजुरांची कमतरता भासत आहे. याबाबत आता राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी या प्रकरणात एक बैठक घेतलेली आहे. आणि … Read more

Ram Mandir : लालपरी निघाली अयोध्येला ! काय आहेत नियम ? किती आकारले जाईल भाडे ?

Ram Mandir

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यापासून देश विदेशातून रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या वधू लागली आहे. भारत सरकारच्या वतीने राम मंदिर भेटीसाठी देशभरातुन विशेष ट्रेन देखील सुरु केल्या आहेत. मात्र आता खास ट्रेन नंतर राम दर्शनासाठी एस टी महामंडळाने पुढाकार घेतला असून तुम्ही जर गुपने अयोध्येला (Ram Mandir) जाऊ इच्छित असाल तर एस … Read more

Ayodhya Property : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर्सचा ओढा आयोध्याकडे; नक्की काय आहे कारण ?

ayodhya property

Ayodhya Property : अयोध्येत राममंदिराचा अभिषेक झाल्यापासून अनेक नवनवीन गोष्टी अयोध्येत पाहायला मिळत आहेत. आता अयोध्या शहर मुंबईच्या रिअल इस्टेट बिल्डर्सची पहिली पसंती ठरत आहे. सध्या मुंबईतील किमान सात नामांकित बांधकाम व्यावसायिक अयोध्येत गेल्याचे वृत्त आहे. यामध्ये हिरानंदानी ग्रुप, गोदरेज प्रॉपर्टीज, रेमंड रिॲलिटी, द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा आणि ओबेरॉय रियल्टी यासारख्या मोठ्या नावांचा समावेश … Read more

राम मंदिराला पहिल्याच दिवशी मिळाली 3.17 कोटी रुपयांची देणगी; दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. याच दिवशी राम मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पण सोहळा देखील पार पडला. या भव्य सोहळ्यानंतर राम मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, राम मंदिर उघडल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 23 जानेवारी रोजी भक्तांनी 3.17 कोटींचे दान (Donation) केले आहे. तर दर्शनासाठी भाविकांंची गर्दी … Read more

अयोध्येवरुन परतताच पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; 1 कोटी नागरिकांसाठी सुरू करणार ही योजना

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी (22 जानेवारी) मोठ्या थाटामाटात अयोध्येत राम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) लोकार्पण सोहळा पार पडला आहे. खास बाब म्हणजे या सोहळ्याला अवघे काही तास उलटून गेल्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोमवारी नरेंद्र मोदींकडून सूर्योदय योजनेची (Suryoday Yojana) घोषणा करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर … Read more

Ram Mandir Pran Pratishtha: पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पुजा संपन्न

Ram Mandir Pran Pratishtha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 22 जानेवारीच्या शुभ दिवशी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir Pran Pratishtha) मोठया थाटामाटात पार पडला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधी पूर्वत श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. हा … Read more

अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळा; सर्वात वेगवान कव्हरेजसाठी डेलीहंट पहा

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी 8,000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. खास म्हणजे, राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले … Read more

अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीत दडले आहे गूढ रहस्य; वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

ram murti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या भव्य सोडण्यासाठी संपूर्ण देशभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. तुम्हाला हे माहित असावे की, अयोध्यात उभारण्यात आलेल्या राम मंदिरात म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली दिव्य आणि अलौकिक रामाची मूर्ती बसवण्यात आली आहे. ही मुर्ती 51 इंचांची असून या मूर्ती … Read more

22 जानेवारी रोजी मांस, दारू विक्री दुकाने बंद ठेवावी; या ग्रामपंचायतने घेतला निर्णय

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. परंतु या पूर्वीच राज्यात श्रीराम शाकाहारी होते का मांसाहारी? यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आता या वादात आणखीन भर पडेल, असा एक निर्णय भिवंडीतील खारबांव ग्रामपंचायतने घेतला आहे. या ग्रामपंचायतीने, 22 जानेवारी रोजी गावातील मटन, चिकन, मच्छी तसेच देसी विदेशी … Read more