कराडात अजित दादांच्या सोबत 2 दिग्गज राजकीय नेत्यांची कमराबंद गुफ्तगू : राजकीय चर्चांना उधाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी सायंकाळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील घरी स्नेहभोजनासाठी उपस्थित होते. यावेळी अजित दादांच्या सोबत दोन राजकीय नेत्यांनी कमराबंद चर्चा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे पूर्वीचे विश्वासू सहकारी व सध्या भाजपचे … Read more

कराडात उद्या प्रहार पक्ष करणार रास्तारोको

Manoj Mali Prahar Paksh

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कराड येथील स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीबाबत मनोज माळी, भानुदास डाईनगडे यांच्यावतीने 5 रोजी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे व उपोषणाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उद्या प्रहारच्या कार्यकर्त्यांच्यावतीने कराडात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा … Read more

राज ठाकरे यांचे काम स्वतः च्या मनसे पक्षासाठी नाही : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज ठाकरे यांनी गेल्या 5 ते 10 वर्षात अनेकदा राजकीय भूमिका बदलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान “लाव रे तो व्हिडिओ” भूमिका होती. त्यांनी अनेक भूमिका बदल्या आता ते वेगळ्या भूमिकेत गेले आहेत. त्याच्या कालच्या सभेवरून एकदंर असे वाटते, त्यांची भूमिका कुणाला तरी पूरक असे काम करत आहेत. भाजपाची मुंबईतील सभा … Read more

महाराष्ट्र दिन : साताऱ्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके साताऱ्यात शाहू स्टेडिअम येथे राष्ट्रध्वज फडकवून 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहन समारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यानिमित्ताने पोलिसांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी परेडद्वारे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी … Read more

खरीप हंगामात बोगस बि-बियाणे व खतांची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्या : बाळासाहेब पाटील

सातारा | यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी लागणारा खतांचा तसेच बि-बियाणांचा तुटवडा भासणार नाही याबरोबरच बोगस खतांची व बि-बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. खरीप हंगाम-2022 पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री … Read more

प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या कारवाईत महाविकास आघाडी सरकाची सूडाची भूमिका निश्चित नाही. मात्र, त्यांची तक्रार झाली म्हणून त्यांना राग आलाय. त्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. अशात काॅंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे सहकारातील काम मोठे आहे. सहकार विभागाची माहिती घेत असताना प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा … Read more

राज्यात संपूर्ण ऊस गाळपाशिवाय कारखाने बंद करू नये : बाळासाहेब पाटील

Balasheb Patil Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात सध्या ऊस आज मोठ्या प्रमाणावर शेतात उभा आहे. ऊसाचे उत्पन्न वाढल्याने गाळपाचे मोठे आव्हान आहे. कारण गेल्या दोन वर्षात चांगला झालेला पाऊस तसेच दुष्काळी भागात पाणी पोहचल्याने तरूण शेतकऱ्यांनी ऊसाचे चांगले उत्पादन काढले आहे. तरीही साखर आयुक्ताच्या मार्फत मी आढावा घेत आहे. त्यामुळे सर्व कारखान्यांना संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय … Read more

शेतकरी बांधवांच्या हिताचा अर्थसंकल्प, सहकार क्षेत्रासाठी 1 हजार 512 कोटी : बाळासाहेब पाटील

Balasheb Patil

कराड | महाविकास आघाडी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प असून सहकार व पणन विभागासाठी 1 हजार 512 कोटी रुपयांची भरीव अशी तरतूद करून शेतकरी बांधवांच्या हिताचा आणि सहकार व पणन क्षेत्र अधिक सक्षम करणारा राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला. अशी प्रतिक्रिया सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्थसंकल्पावर देऊन मुख्यमंत्री उध्दव … Read more

कराडला मार्केट यार्डमध्ये धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा लाभ घ्यावा : पणनमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड परिसरात ऊसाचे उत्पन्न जास्त असले तरी आता शेतकऱ्यांचा सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा असे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. उत्पादित केलेल्या मालात कचरा, खडे असतील तर उत्पादित मालाला भाव कमी मिळतो. शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची निकड लक्षात घेऊन 5 मेट्रीक टन प्रतितास क्षमता असलेल्या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा कार्यन्वीत करण्यात … Read more

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा मी निषेध करतो : मंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे अनेक वादग्रस्त वक्तव्य करतात. शास्त्राने सिध्द केलेले आहे, जगामध्ये मनुष्याला आजार झाल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असते. पुरातन काळात आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार केले जात होते. कालातरांने विज्ञान पुढे गेलं आजाराच्या बाबतीत संशोधन होवू लागले. आज आजार असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. डॉक्टर … Read more