कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मान्यवरांकडून अभिवादन

NCP Yashwantrao Chavan Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम याठिकाणी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री, आ. बाळासाहेब पाटील, जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, माजी सभापती देवराज पाटील आदींसह भाजपचे प्रदेश … Read more

पालकमंत्र्यावर आ. बाळासाहेब पाटील यांचा पलटवार म्हणाले, सत्तेत कोण ते जनता ठरवेल

Satara Shamburaj & Balasheb

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पालकमंत्री म्हणून सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी असते. सत्तेत कोण 5 वर्षे की 15 वर्षे राहील ही जनता ठरवेल, त्यामुळे कोणी सांगायची गरज नाही असे म्हणत आ. बाळासाहेब पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यात 15 वर्षे शिंदे- फडणवीस यांची सत्ता राज्यात राहणार असल्याचा वक्तव्यावर आ. पाटील यांनी उत्तर दिले. सातारा येथे … Read more

कराड शहराच्या विकासासाठी लोकशाही आघाडी कटिबध्द : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकशाही आघाडी शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबध्द आहे. पी. डी. पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून कराड शहराची विकासाकडे चालू झालेली प्रगती उत्तरोत्तर वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कराड नगरपालिकेचा विकासाचा रथ हा लोकशाही आघाडीने प्रगती पथावर नेण्यासाठी काम केले असल्याचे प्रतिपादन माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. कराड शहरातील मंजूर परंतु प्रलंबित … Read more

महाविकास आघाडीच्या नियोजनामुळे उच्चांकी एफआरपी दिली : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कारखाना वेळेत सुरू करून ऊस वेळेत गाळप करण्याचे नियोजन असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी राज्यात ऊसाचे प्रमाण जास्त असताना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या नियोजनामुळे राज्यातील ऊस वेळेत गाळप झाला. तसेच पहिल्यादांच 98 टक्के पेक्षा जास्त एफआरपी … Read more

शारदीय नवरात्रोत्सव 2022 : आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून दैत्यनिवारणी मंदिर परिसराचा आढावा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे, कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर, यंदाचा हा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या सर्वांचा विचार घेऊन, कराड येथील प्रसिद्ध दैत्यनिवारणी मंदिर व मंदिर परिसराचा आढावा राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतला. याप्रसंगी डी. वाय. एस. पी. … Read more

महाराष्ट्र सरकारचा ओढा गुजरातकडे : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे पूर्ण चुकीचे आहे. महाराष्ट्राची यामुळे फार मोठी हानी झाली आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्र येणार हे नक्की होतं. मात्र दोन महिन्यात असे काय घडलं. तर दोन महिन्यात असे घडले, मोदी साहेबांच्या विचाराचे लोक राज्यात सत्तेत आले आणि त्यांचा ओढा गुजरातकडे आहे, त्यामुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप … Read more

जनावरांचे बाजार बंद, आता बैलगाडी शर्यती थांबल्याच पाहिजेत : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लम्पी स्किनचा खिलारे गाई, खिलार बैल यांच्यावर जास्त परिणाम होतो, त्यांना पहिले लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. बैलगाडी शर्यंतींना परवानगी मिळाल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर खिलार जातीच्या बैलाच्या शर्यंती होत आहेत. तेव्हा शर्यंतीमुळे जनावरे एकत्रित येण्याचे मोठे प्रमाण बैलगाडी शर्यंतीमुळे होत आहे. तेव्हा लम्पी … Read more

आ. बाळासाहेब पाटलांच्या विरोधात मुंबईत भाजपाची मोर्चेबांधणी, उमेदवार ठरला?

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना तगडे आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून हालचाली सुरू केलेल्या आहेत. तर अनेकदा आमदारकीची स्वप्न ही स्वप्नचं काहींना काही कारणाने राहिलेले धैर्यशिल कदम सध्या आगामी विधानसभेसाठी मुंबईत फिल्डिंग लावत आहेत. त्यासाठी गेल्या दोन- तीन दिवसापासून मुंबईत … Read more

कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट, CCTV बसवावेत : नवाज सुतार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट आणि CCTV बसवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, कराड- विद्यानगर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय पी.डी.पाटील साहेब यांच्या … Read more

शासन पातळीवर ऑडिटरच्या प्रश्नावर विचार केला जाईल : ना. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सहकारी संस्थाचे ऑडिट होणे कायद्याने बंधनकारक आहे. सहकारी संस्थांना शिस्त लावली जात आहे. ऑडिटर जे बदल घडतायत ते आत्मसात करणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. त्यादृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शासन पातळीवर लेखापरिक्षकाच्या प्रश्नावर निश्चित विचार करू, असे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. कराड येथे ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर … Read more