बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात विखे पाटील पराभवाचा वचपा काढणार

Sangamner vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नगरच्या राजकारणातील दोन बडे प्रस्थ… एक विखे पाटील तर दुसरे बाळासाहेब थोरात… नगरमध्ये विखे पाटलांच्या वर्चस्वाच्या राजकारणाला बाळासाहेब थोरात संगमनेर मधून आव्हान देतात… त्यामुळे संगमनेर हा जिल्ह्याच्या राजकारणातील सत्ता संतुलन करणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो… अनेकांनी प्रयत्न करून पाहिले… लढत दिली… पण संगमनेरमध्ये सलग आठ टर्म निवडून जात थोरातांनी विरोधकांना नावापुरतं … Read more

महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आले एकत्र; ‘या’ विषयावर केली महत्वाची चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची मुंबईतील वरळी येथे आज महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत, माजी मंत्री आ. … Read more

थोरात- पटोले वाद मिटला? दोन्ही नेते पत्रकार परिषदेत एकत्र

nana patole balasaheb thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवणुकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. अखेर आज दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेस एकसंघ आहे, आमच्यात कोणताही वाद नाही असं दोन्ही … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जे घडतंय ते विपरीत; पटोले- थोरात वादावर सामनातून थेट भाष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जे घडतंय ते विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

Prithviraj Chavan with Balasaheb Thorat

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी राज्यात काॅंग्रेस अंतर्गत वाद आता चांगलाच गाजू लागला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीपासून सुरू झालेला वाद सुरू झालेला असून चांगलाच पेटलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावर काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आ.पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलत … Read more

थोरातांच्या राजीनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान; ऑफर देत म्हणाले की,

Chandrasekhar Banavkule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ सदस्यपदाचा राजीनामा यादीला. त्यानंतर आता थोरात यांच्या पक्षनेते पदाच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी नुकतेच मोठे विधान केले आहे. “सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत,” असे बावनकुळे यांनी … Read more

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा; काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला???

Balasaheb thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना उमेदवारी योग्य एबी फॉर्म न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत निवडणूक लढवली. त्यानंतर तांबेनी जाहीर पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंबाबत आरोप केले. तांबेनंतर बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेसमधील राजकारणावर उघड भाष्य केले. दरम्यान त्यांनी आज काँग्रेसमधील विधीमंडळ … Read more

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत पवार- ठाकरे सहभागी होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आहे. तब्बल 14 दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असणार आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा काही काळ या यात्रेत सहभागी होतील अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. हिंगोली येथील आयोजित … Read more

RSS च्या बाळासाहेबांची शिवसेना? नेटकऱ्यांकडून शिंदे गट ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे तर दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. मात्र या नावात ठाकरे असा कुठेही उल्लेख नसल्याने विरोधकांनी शिंदे गटाला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे. कारण महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव सोडून दुसरेही … Read more

सोनिया गांधींची उद्धव ठाकरेंशी चर्चा; काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

uddhav Thackeray Sonia Gandhia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा करत अंधेरी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे अंधेरी पोटनिवडणूक लढणार आहे असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतला आहे . त्यांनी … Read more