Bank : सरकारी बँकांकडून डिसेंबरपर्यंत देशभरात उघडल्या जाणार 300 नवीन शाखा !!!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank : सध्याच्या डिजिटायझेशनच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँका देखील ग्राहकांपर्यंत आपली पोहोच वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. या दरम्यानच आता सरकारी बँकांकडून डिसेंबरपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये 300 शाखा उघडल्या जाणार आहेत. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांकडून सांगण्यात आले की, या शाखा 3,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तसेच जिथे बँकेच्या सेवा … Read more