जन धन खात्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांनी 30% पेक्षा जास्त बॅलन्स राखला: Study
नवी दिल्ली । देशातील जन धन खात्यांमध्ये बॅलन्स मेंटेन करण्यावर एक स्टडी प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्टडीमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे की, महिलांनी पुरुषांपेक्षा या खात्यांमध्ये जास्त पैसे जमा केले आहेत. स्त्रियांचा सरासरी बॅलन्स पुरुषांपेक्षा 30% जास्त आहे. महिला वर्ल्ड बँकिंग आणि बँक ऑफ बडोदा यांनी संयुक्तपणे हा स्टडी केला. या स्टडीमध्ये असा अंदाज … Read more