Jan Dhan Account उघडताच मिळतो 10 हजारांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jan Dhan Account : केंद्र सरकारकडून देशातील लोकांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ही देखील त्यापैकीच एक योजना आहे. या अंतर्गत झिरो बॅलन्समध्ये बँकेमध्ये खाते उघडता आहेत. यामध्ये अपघाती विमा, ओव्हरड्राफ्टची सुविधा, चेकबुक सारख्या अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या योजनेंतर्गत उपलब्ध … Read more