2024 मध्ये मतदान न केल्यास आपल्या बँक खात्यातून 350 रुपये कट केले जाणार! संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र सरकारसह (Central Government) राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार (State & UT Governments) प्रत्येक व्यक्तीच्या मतदानाचा हक्क (Voting Rights) वापरण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. यासाठी मतदान केंद्रांवर सुविधा वाढविणे, मतदार यादी राखणे, जनजागृती मोहीम राबविणे या व्यतिरिक्त प्रत्येक निवडणुकीत मतदारांना वेगवेगळ्या मार्गांनी मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याचा निवडणूक आयोग प्रयत्न करीत आहे. यानंतरही … Read more