Central Bank Of India ने FD वरील व्याजदरात केली वाढ, आता किती फायदा होणार ते पहा !!!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Central Bank Of India कडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्टपासून हे नवीन FD व्याजदर लागू करण्यात आले आहेत. यानंतर आता बँकेकडून 7 दिवस ते 555 दिवसांपर्यंतच्या FD वर 2.75% ते 5.55% व्याजदर दिला जाणार … Read more