Bank Holidays : नोव्हेंबर 2021 च्या दुसऱ्या आठवड्यात बँका 5 दिवस बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

Bank Holiday

नवी दिल्ली । देशातील सणांनी नोव्हेंबरचा महिना सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही अनेक राज्यांमध्ये सणांचे वातावरण आहे. अशा स्थितीत या राज्यांतील बहुतांश विभागांना सुट्टी असेल. यामध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महिन्याच्या सुरुवातीला बँक सुट्ट्यांची लिस्ट जारी केली होती. त्यानुसार दुसऱ्या आठवड्यात विविध राज्यांमध्ये 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. मात्र, यापैकी … Read more

आजपासून पुढील 5 दिवस अनेक शहरांमध्ये बँका राहणार बंद, बँकेत जाण्यापूर्वी संपूर्ण लिस्ट तपासा

Bank Holiday

नवी दिल्ली । आजपासून पुढील 5 दिवस देशभरातील बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या लिस्टनुसार या सुट्ट्या जारी केल्या जातात. त्यामुळे तुमचे बँकेचे कोणतेही काम असेल तर ते पुढील आठवड्यासाठी पुढे ढकलावे लागेल. RBI ने जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार, असे काही दिवस आहेत जेव्हा काही विशिष्ट भागात सण किंवा वर्धापन दिनानिमित्त … Read more

Bank Holidays : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट येथे पहा

Bank Holiday

नवी दिल्ली । नोव्हेंबर महिना सुरू झाल्याने सणही सुरू राहणार आहेत. अशा स्थितीत बहुतांश विभागांना सुट्टी असेल. यामध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट देखील जारी केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, धनत्रयोदशी, दिवाळी, भाई दूज, छठ पूजा आणि गुरु नानक जयंती यांसारख्या मोठ्या सणांसह, एकूण 17 दिवस बँकांमध्ये सामान्य कामकाज होणार नाही. … Read more

Bank Holiday: ‘या’ राज्यांमध्ये आजपासून 13 दिवस बँका बंद राहतील, संपूर्ण लिस्ट येथे पहा

Bank Holiday

नवी दिल्ली । सध्या सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान, भारतातील बँका आजपासून 13 दिवस बंद राहतील. म्हणजेच बँकेला 13 दिवस सुट्ट्या आहेत. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. साप्ताहिक सुटी वगळता सर्व राज्यांच्या बँका एकाच वेळी 14 दिवस बंद राहणार नाहीत. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन काही काम … Read more

उद्यापासून पुढील 4 दिवस ‘या’ शहरांमध्ये बँका बंद राहतील, सुट्ट्यांची लिस्ट पहा

नवी दिल्ली । जर तुमच्याकडेही बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम असेल, तर ते आजच पूर्ण करा कारण उद्यापासून सलग 4 दिवस बँक बंद राहणार आहे. होय .. 28 ते 31 ऑगस्ट पर्यंत अनेक शहरांच्या बँकांमध्ये काम होणार नाही. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मते, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान बँका बंद … Read more

Bank Holidays: बँका पुढे 8 दिवस बंद राहतील, कोरोना काळामध्ये घर सोडण्यापूर्वी ‘ही’ लिस्ट पहा

नवी दिल्ली । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशव्यापी अनागोंदी माजवली आहे. दररोज 4 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग होत आहे. ही परिस्थिती पाहता बँका आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग वापरण्यास प्रोत्साहित करीत आहेत, तरीही बँकेशी संबंधित काही काम करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, कोणत्या तारखेला बँक हॉलिडे … Read more

मार्चमध्ये ‘या’ 11 दिवशी देशातील बँका राहणार बंद!

नवी दिल्ली । फेब्रुवारी महिना संपत असून पुढील मार्च महिन्यात देशातील सर्व बँकांना ही 11 दिवसांची सुट्टी राहणार आहे. फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येतील. त्यामुळं पुढच्या मार्च (march) साठी बँकेशी संबंधित कोणतीही कामं करण्याचा किंवा या महिन्यातील कामे पुढे ढकलण्याचा विचार करत … Read more

फेब्रुवारीमध्ये तब्बल 8 दिवस बंद राहणार बँका!! जाणून घ्या कोणत्या दिवशी असणार आहे सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवीन वर्षाचा जानेवारी हा महिना संपत आला आहे. काही दिवसांनी फेब्रुवारी सुरू होईल. आता कुठे लॉकडाऊननंतर जनजीवन रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वेळोवेळी बँकेची पायरी चढण्याची गरज लागू शकते. फेब्रुवारीमध्ये बँकेला बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत. यामुळे या सुट्ट्यांविषयी माहिती घेणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊ कोणत्या दिवशी बँका बंद असतील याबाबत. … Read more

त्वरा करा! बँकेशी संबंधित कोणतेही कामे आजचं उरकून घ्या! कारण..

मुंबई । बँकेशी संबंधित तुमची कोणती कामं राहिली असल्यास, आजच (बुधवार 25 नोव्हेंबर) पूर्ण करा. कारण उद्या (गुरुवार 26 नोव्हेंबर) देशातील बहुतांश बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित बँकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना सूचना दिली आहे. राष्ट्रीय व्यापार संघटनांनी उद्या (26 नोव्हेंबरला) देशव्यापी संपाची हाक दिली … Read more