Axis Bank कडून ग्राहकांना दिवाळी भेट, FD वरील व्याजदरात केली पुन्हा वाढ

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील Axis Bank कडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या ठराविक फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 75 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्यात आली आली आहे. 14 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. या आधीही बँकेने 1 ऑक्टोबर 2022 रोजी एफडी वरील व्याज दर वाढवले ​​होते. आता Axis Bank च्या 7 दिवस … Read more

Bank FD : ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक FD वर देत आहेत 8.25% व्याज, त्यासाठीच्या अटी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यादरम्यानच, आता फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेकडून आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची … Read more

Small Savings Scheme : खुशखबर !!! सरकारकडून छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

Small Savings Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Small Savings Scheme  : केंद्र सरकारकडून लोकांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. गुरुवारी केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेचे नवीन व्याजदर जाहीर केले आहेत. यावेळी सरकारकडून 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदरात 30 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली आहे. यानंतर आता पोस्ट ऑफिसमधील 3 वर्षांच्या … Read more

SBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) योजनेच्या गुंतवणूकीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. मे 2020 मध्ये, एसबीआय कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय Wecare नावाची टर्म डिपॉझिट्स स्कीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला, यामध्ये फक्त सप्टेंबर 2020 पर्यंतच गुंतवणूक करता येणार होती, … Read more

Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा

bandhan bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, 16 सप्टेंबर 2022 पासून घरगुती आणि अनिवासी दोन्ही रूपी बचत बँक खात्यांसाठी हे नवीन व्याजदर लागू होतील. या बदलानंतर बँक आता बचत खातेधारकाला 6.50 टक्क्यांपर्यंत व्याज देणार आहे. Bandhan Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर … Read more

PNB कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याजदर, नवीन दर तपासा

PNB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना बँकेने सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा विशिष्ट मुदतीच्या FD वर आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व मुदतीच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. PNB च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, बँकेकडून 2 कोटी … Read more

Canara Bank चा ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

Canara Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. तसेच, आधीच ज्या ग्राहकांनी कर्ज घेतले आहे त्यांचा EMI देखील वाढणार आहे. Canara Bank ने आपल्या मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ट लेंडिंग रेट मध्ये (MCLR) 0.15 टक्क्यांनी वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात … Read more

RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

RBL Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank ने बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याजदरात वाढ केली आहे. 5 सप्टेंबरपासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. आता RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर जास्तीत जास्त 6.25 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. हा दर अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरा इतका आहे. हे लक्षात घ्या कि, ICICI बँकेकडून … Read more

CSB Bank : 102 वर्षांच्या ‘या’ बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा

CSB Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील सर्वात जुनी बँक असलेल्या केरळमधील CSB Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल केले आहेत. हे जाणून घ्या कि,1920 मध्ये या बँकेची स्थापना कॅथोलिक सीरियन बँक लिमिटेड म्हणून करण्यात आली होती. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार, आता बँकेकडून आपल्या बचत खात्यांवर जास्तीत जास्त 5.50 टक्के व्याज मिळेल. 1 … Read more

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आता कर्जावरील व्याजदरात वाढ करणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये ICICI बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. हे जाणून घ्या कि, ICICI Bank कडून MCLR च्या दरात 10 बेसिस पॉईंटने वाढ केली गेली … Read more