BOB FD Rate | बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना दिली मोठी भेट! FD व्याज दरात केली एवढी वाढ
BOB FD Rate | भविष्याच्या दृष्टिकोनातून लोक आपल्या मुलांसाठी त्याचप्रमाणे आपले निवृत्तीनंतरच्या आयुष्य सुखात जावे. यासाठी आजच काही ना काही बचत करत असतात. मार्केटमध्ये अनेक सुविधा उपलब्ध असतानाही अनेक लोक आजही बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात. कारण बँकांची FD ही त्यांना अत्यंत सुरक्षित आणि चांगली परतावा देणारी योजना वाटते. त्यामुळे अनेक बँका देखील त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या … Read more