नवीन वित्तीय वर्षापासून या गोष्टी होणार महाग! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी याबाबत

नवी दिल्ली। आज 2020-21 आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस खुप सऱ्या गोष्टी महाग होतील. आजपासून या गोष्टींसाठी आपल्या खिशात अधिक त्रास होईल. खरं तर आजपासून महागड्या होणार्या बहुतेक गोष्टी रोजच्या वापराच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या गोष्टी महाग होणार ते. कार, ​​बाइक, … Read more

उद्योगपती अनिल अंबानींनी कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकले हेड ऑफिस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उद्योगपती असूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले उद्योगपती अनिल अंबानी यांनी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी येस बँकेलाच आपले हेड ऑफिस विकले आहे. त्यांनी Reliance infrastructure चे मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला 1200 कोटी रुपयांना विकले आहे. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार या व्यवहारातून आलेल्या पैशांचा अपयोग हा येस बँकेकडून … Read more

गॅस अनुदानाचे पैसे आपल्या खात्यात जमा होत आहेत की नाही? जाणून घ्या अगदी सोप्या पद्धतीने

gas cylinder

नवी दिल्ली | गॅस अनुदान सर्वसामान्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट. हे अनुदान सरकारच्या डायरेक्ट अकाऊंट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा होत असते. आता बरेच लोक सरकारदारे गॅस अनुदानाचा लाभ घेत आहे. अशा परिस्थितीमुळे आपल्या गॅसची सबसिडी आपल्या अकाउंटमध्ये वेळच्या वेळी जमा होते की नाही. हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यासाठी एक सोपा मार्ग आहे. … Read more

कमी वेळेमध्ये अगदी सहजपणे पेमेंट करणारी UPI पेमेंट सिस्टीम काय आहे आणि कशी काम करते? जाणून घ्या!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना काळामध्ये डिजिटल पेमेंटला जास्त महत्त्व प्राप्त झाले. आज-काल कॅश व्यवहार खूप कमी केला आहे. डिजिटल व्यवहारामध्ये कोड स्कॅन करून आणि UPI मार्फत पेमेंट करणे. या दोन पद्धती जास्त सोप्या आणि सुरक्षित आहेत. डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम सारख्या ॲप मध्ये UPI चा वापर केला जातो. UPI कसे काम … Read more

फेब्रुवारीमध्ये तब्बल 8 दिवस बंद राहणार बँका!! जाणून घ्या कोणत्या दिवशी असणार आहे सुट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवीन वर्षाचा जानेवारी हा महिना संपत आला आहे. काही दिवसांनी फेब्रुवारी सुरू होईल. आता कुठे लॉकडाऊननंतर जनजीवन रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वेळोवेळी बँकेची पायरी चढण्याची गरज लागू शकते. फेब्रुवारीमध्ये बँकेला बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत. यामुळे या सुट्ट्यांविषयी माहिती घेणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊ कोणत्या दिवशी बँका बंद असतील याबाबत. … Read more

1 महिन्यापूर्वी RBI ने ज्या बँकेवर लावला होता बॅन; त्याच बँकेला झाला 150 कोटीचा फायदा

नवी दिल्ली | दिलेले कर्ज वेळेत वसूल न करू शकल्यामुळे अनेक बँका डबघाईला आल्या. त्यामध्ये खासगी क्षेत्रातील येस बँक ही सुद्धा घाट्यात चालत होती. या बँकेला मोठ्या प्रमाणात कर्जाच्या रकमेमधून तोटा झाला होता. याच बँकेला चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाही मध्ये मोठा फायदा झाला आहे. बँकेला निव्वळ नफा हा दीडशे कोटीचा झाला आहे. 10 महिन्यांपूर्वी घट्यात … Read more

सेकंड हॅण्ड गाडी विकत घेण्यासाठी ‘या’ बँका देतायत स्वस्तात लोन! जाणून घ्या व्याजदर

Car Loan

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीमुळे अनेक लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी केला आहे. यामुळे लोक नवीन चारचाकी वाहन घेत आहेत. पण मध्यमवर्गीय लोकांना लगेचच नवीन कार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक हे सेकंड हॅण्ड गाडी घेण्याचा निर्णय घेत आहेत. सेकंड हॅण्ड गाड्यांवर बँक 5 लाखांपर्यंतचे लोन 5-7 वर्षांसाठी देत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय … Read more

Car Loan: सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी ‘या’ बँकांमध्ये मिळते आहे स्वस्त कर्ज, त्यासाठीचा व्याज दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारी पासून, वैयक्तिक वाहनांकडे लोकांचा कल वाढलेला आहे. आता सामान्य लोकंही सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत वाहन क्षेत्रातील मोटारींची मागणी वाढू लागली आहे. परंतु कोरोना महामारीमुळे अनेक लोकं आर्थिक दुर्बल देखील झालेले आहेत. ज्यामुळे बहुतेक लोकांना हवे असूनही ते नवीन कार खरेदी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्याकडे … Read more

सध्याच्या काळात बहुतेक लोकांना स्वतःचे घर विकत घ्यायचे आहे, यामागिल कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीमुळे लोकांना आपल्या घराचे महत्त्व कळले आहे. यासह, बँकांमध्ये यावेळी सर्वात कमी दराने गृह कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेट क्षेत्रही कोविड -१९ मध्ये आकर्षक ऑफर्स देत आहेत. म्हणूनच बहुतेक लोकांना येत्या काळात घर विकत घ्यायचे आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म नोब्रोकर डॉट कॉमने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार … Read more