Indian Overseas Bank चा ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

Indian Overseas Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Overseas Bank: गेल्या महिन्यात RBI कडून रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवून कर्ज महाग केले. आता या लिस्टमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एका मोठ्या बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. यावेळी Indian Overseas Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आता विविध कालावधीसाठीच्या … Read more

FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकांसाठी FD हा गुंतवणूकीचा नेहमीच एक लोकप्रिय पर्याय राहिला आहे. एफडी फक्त खात्रीशीर रिटर्नच देत नाहीत तर यामध्ये जोखीमही कमी असते. तसे पहिले तर फिक्स डिपॉझिट्स हे दोन प्रकारामध्ये विभागले जातात. यापैकी पहिली बँक एफडी आहे जी सर्वात लोकप्रिय आहे तर दुसरी कॉर्पोरेट एफडी आहे. हे लक्षात घ्या कि, कॉर्पोरेट फिक्स … Read more

Bank Strike : 27 जून रोजी बँक कर्मचारी पुकारणार संप, सलग 3 दिवस बँका राहणार बंद

Bank Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank Strike : या महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा संप पुकारला जाऊ शकतो. 27 जून रोजी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. 9 बँकांची युनियन असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) संघटनेने सांगितले की, जर सरकारकडूनने त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बँक कर्मचारी एक दिवस काम पूर्णपणे … Read more

Bank Holiday : मे महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

Banking Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मे महिन्यात बँका 12 दिवस बंद (Bank Holiday) राहतील. मे महिन्यात कामगार दिन, अक्षय्य तृतीया, ईद, बुद्ध पौर्णिमा, परशुराम जयंती आणि रवींद्रनाथ टागोर जयंती यांसारख्या प्रसंगी बँकांना सुट्ट्या असतील. या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवार सारख्या आठवड्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या लिस्टनुसार या सर्व सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या असतील. त्यामुळे … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी सरकारने पुन्हा सुरू केली ‘ही’ महत्वाची सेवा; असा घ्या लाभ

Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवित आहे. यापैकीच एक महत्वाची योजना आहे, ‘पीएम किसान सम्मान न‍िध‍ि योजना’. याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार लवकरच 2000 रुपयांचा 11 वा हप्ता जारी करणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात. मात्र … Read more

Credit Card : 1 जुलैपासून RBI बदलणार क्रेडिट कार्डचे नियम; आता ग्राहकांना मिळणार ‘हे’ विशेष अधिकार

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । RBI आता क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. हे नवीन नियम 1 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार आहेत. या नवीन नियमांमुळे आता ग्राहकांना जास्त अधिकार मिळणार आहेत. (Credit Card) या नवीन नियमांतर्गत आता कोणतीही कंपनी अथवा बँकेला आता डेबिट किंवा क्रेडिट कार्ड जारी करण्यापूर्वी ग्राहकांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच … Read more

Bank Timing Change : आजपासून बँक उघडण्याची वेळ बदलली; RBI चा निर्णय

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी खूशखबर आहे. आरबीआय ने बँकांच्या वेळेत बदल केला असून ग्राहकांना आता बँकेत एक तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे. आजपासूनच म्हणजे 18 एप्रिल 2022 पासून बँकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यानुसार आत्तापार्यंत 10 ला उघडणारी बँक आता सकाळी 9 वाजता उघडणार आहे. तर दुसरीकडे बँका बंद होण्याच्या वेळेत … Read more

नियम न पाळल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने 3 बँकांना ठोठावला दंड

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. तिन्ही बँकांना पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या या बँकांमध्ये 2 बँका महाराष्ट्रातील तर एक बँक पश्चिम बंगालमधील आहे. मार्चमध्येही रिझव्‍‌र्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने 8 बँकांना दंड ठोठावला होता. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात … Read more

Bank Holiday : आजपासून सलग 5 दिवस बँका राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा

Bank Holiday

नवी दिल्ली | आज 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-23 सुरू होत आहे. एप्रिल महिन्यात देशभरातील बँका 15 दिवस बंद राहतील. या क्रमाने आजपासून सलग 5 दिवस म्हणजे 1 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत बँका बंद राहतील. मात्र, या सुट्ट्या सर्वत्र एकत्र येणार नाहीत. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एप्रिल 2022 साठी बँक सुट्ट्यांची … Read more