तुमचे #Citibank मध्ये खाते आहे का? बँक भारतातून होणार Logout, जाणून घ्या कर्मचारी आणि खातेदारांचे काय होणार?

citybank

नवी दिल्ली : अमेरिकेचा बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा गट सिटी ग्रुप (सिटी ग्रुप) भारतातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी सिटी बँकेने सांगितले की, ‘ते भारतात ग्राहक बँकिंग व्यवसाय बंद करणार आहेत . हा त्यांच्या जागतिक रणनीतीचा एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे’. बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती … Read more

आज बँकांच्या खाजगीकरणाचा पहिला टप्पा, ‘या’ बँकांचा यादीत समावेश

नवी दिल्ली | वृत्तसंस्था केंद्र सरकारने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आज या खासगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दोन सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होण्याची शक्यता आहे. काही मीडिया अहवालांच्या मते खासगीकरणाच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज 14 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाचे आर्थिक सेवा आणि आर्थिक प्रकरणांच्या विभागातील अधिकार्‍यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये … Read more

LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; 20 टक्क्यापर्यंत होऊ शकते पगारवाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) चे लाखो कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात एलआयसीच्या एक लाखाहून अधिक कर्मचार्‍यांना पगारामध्ये वाढ मिळू शकते. प्रस्तावानुसार एलआयसी कर्मचार्‍यांचे पगार 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. वित्त मंत्रालयाने एलआयसी व्यवस्थापनाला पाठविलेल्या या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली आहे. एका माध्यमाच्या वृत्तानुसार, एलआयसीचे अध्यक्ष … Read more

थोड्या काळासाठी पैशाची आवश्यकता असेल तर ‘हा’ आहे एक चांगला पर्याय; अत्यल्प व्याजात अधिक कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बर्‍याच वेळा असे होते की, आपल्याला काही दिवसांसाठी पैशाची आवश्यकता असते. आणि आपल्याकडे कमी पर्याय असतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या बचत किंवा गुंतवणूकीची मदत घेतो. ज्यामध्ये आपली एफडी अधिक उपयुक्त आहे. बर्‍याचदा लोक गरजेच्या वेळी एफडी वापरतात. परिपक्वता पूर्ण होण्यापूर्वी एफडी वापरल्याने नुकसान होते. आपल्याला माहिती आहे का की, जर आपल्याला … Read more

बँकांनी गेल्या 5 वर्षात Stand-Up India लाभार्थ्यांना मंजूर केले 25,586 कोटी रुपये

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) रविवारी म्हटले आहे की,”महिला, अनुसूचित जाती आणि जमातीमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्टॅण्ड-अप इंडिया योजना (Stand-Up India Scheme) अंतर्गत सुमारे 1,14,322 लाभार्थ्यांना गेल्या 5 वर्षात 25,586 कोटी मंजूर झाले आहेत.” अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी स्टॅण्ड-अप इंडिया योजना सुरू केली गेली. तळागाळातील … Read more

‘या’ बँकेच्या खात्यात 1 मे पासून एवढे पैसे नसल्यास लागणार दंड

वृत्तसंस्था : तुम्ही जर ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकिंग एसएमएस शुल्कासह सरासरी मासिक शिल्लक मासिक रकमेतील आवश्यकते मध्ये बदल करण्याची घोषणा बँकेने केली आहे. याबाबत बँकेने एक अधिसूचना जारी केली आहे. जुलै 2019 पासून ग्राहकांना एस एम एस सेवांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेकडील प्रचार मेसेज आणि ओटीपी … Read more

PPF च्या खात्यात किती पैसा झाला जमा; वर्षात किती झाला फायदा, आता घरी बसल्या जाणून घ्या

EPF account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या दोन दिवसांमध्ये पीपीएफवर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. ही चर्चा पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदर यांना घेऊन आहे. केंद्रसरकारने पहिल्यांदा व्याज दर घटवण्याचे घोषित केले. त्यानंतर काही तासातच तो निर्णय परत घेण्यात आला. पीपीएफमध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना आता 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 पर्यंत 7.10 टक्के दराने व्याज मिळेल. सरकारच्या … Read more

आता ‘ATM कार्ड’ शिवाय ATM मशीन मधून पैसे काढता येणार; जाणून घ्या कसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आतापर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला रोख रक्कम हवी असेल तेव्हा तुम्ही एकतर बँकेतून एक स्लिप भरून पैसे काढून घेतले असतील, किंवा एटीएममधून पैसे काढले असतील. एटीएममधून पैसे काढण्यासाठी, आपल्याला कार्ड स्वाइप करावे लागते आणि पिन कार्ड टाकल्यानंतर आपण पैसे काढू शकतो. पण, आता अशी सुविधा आली आहे, त्यामधून तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी … Read more

नवीन आर्थिक वर्षात वाढल्या ‘या’ गोष्टींच्या मुदती; नवीन मुदतीत करून घ्या आपले कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2021 पासून सुरू झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीस, बँकिंग सिस्टमचे बरेच नियम देखील बदलले जातात. तसेच 31 मार्चपर्यंत अनेक बँक किंवा सरकारी कागदपत्रांशी संबंधित अनेक कामेही करावी लागतात. यावेळीही अशीच परिस्थिती होती आणि बरीच कामे पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती, परंतु आता सरकारकडून अनेक … Read more

खासगी कर्मचार्‍यांसाठी मोठी बातमी! आता नोकरी बदलण्यावर PF प्रमाणे ग्रॅच्युइटीही होणार ट्रान्सफर,जाणून घ्या किती पैसे मिळतील?

Office

नवी दिल्ली : तुम्ही जर खाजगी कंपनीत सलग पाच वर्ष काम करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कंपनी बदलताना प्रॉव्हिडंट फंड प्रमाणेच ग्रॅज्युएटी ट्रान्सफर करण्याची संधी आता मिळू शकते. ज्या प्रमाणे एक कंपनी सोडल्यानंतर दुसर्‍या कंपनीत जाताना पीएफचे पैसे एका कंपनीतून दुसरीकडे ट्रान्सफर केले जातात त्याचप्रमाणे ग्रॅज्युटी चे पैसे ट्रान्सफर होऊ शकतील. लवकरच … Read more