SBI ने जारी केला अलर्ट ! KYC च्या नावावर आलेल्या लिंक्सद्वारे होऊ शकेल फसवणुक
नवी दिल्ली । देशात बँकिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे फ्रॉडस्टर्स अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फ्रॉडचे बळी बनवत आहेत. अशा प्रकारचे फ्रॉड टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सातत्याने लोकांना सावध करत आहे. या क्रमाने, SBI ने आणखी एक ट्विट जारी करून आपल्या करोडो ग्राहकांना KYC फ्रॉड बाबतचा इशारा … Read more