PNB बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 4 एप्रिलपासून बदलणार पेमेंटचे नियम
नवी दिल्ली । देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांसाठीच्या पेमेंट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. वास्तविक, PNB 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम लागू करत आहे. या अंतर्गत, व्हेरिफिकेशन शिवाय चेक पेमेंट होणार नाही. नियमानुसार, ते फेल झाल्यास चेक परत केला जाईल. ₹ 10 लाख किंवा … Read more