RBI कडून ICICI बँकेला तीन कोटींचा दंड, तुमच्या पैशांवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ला तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”मास्टर सर्कुलेशन- प्रक्सेंशियल नॉर्म्स फॉर क्लासिफिकेशन व्हॅल्यूएशन एंड ऑपरेशन ऑफ इन्वेस्टमेंट पोर्टफोलियो बाय बॅक्स द्वारे गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे ऑपरेशन करण्यासाठी अनिवार्य मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल 1 जुलै 2015 रोजी हा दंड … Read more

‘ही’ बँक आपल्या सॅलरी अकाउंटवर देते आहे भरपूर फायदा, आणखीही कोणत्या सेवा फ्रीमध्ये उपलब्ध आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । नोकरदार लोकांना कंपन्या खास बँक अकाउंट देतात, ज्याला सॅलरी अकाउंट असे म्हणतात. हे खाते नियमित बँक खात्यापेक्षा वेगळे आहे कारण या खात्याचे अनेक फायदे आहेत. परंतु या फायद्यांविषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. कारण बँका अनेकदा सॅलरी अकाउंटवर उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी सांगत नाहीत. SBI सॅलरी अकाउंटवर कॉर्पोरेट, हॉस्पिटल, हॉटेल इत्यादीच्या कर्मचार्‍यांना अनेक … Read more

देशातील सर्वात मोठी खासगी बँकेमध्ये आता बदल होणार ! याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) च्या संस्थेत व्यापक बदल होणार आहेत. यामुळे केवळ बॅंकेचे केवळ कामकाजच सुधारणार नाही तर ग्राहकांनाही त्याचा फायदा होईल. शशी जगदीशन यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD & CEO) बनल्यानंतर सात महिन्यांनंतर त्यात मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलांची घोषणा केली गेली. अशा … Read more

पीएसयू बँकेच्या ‘या’ एका चुकीमुळे कोटक महिंद्र बँकेच्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे झाले कट, याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । सोमवारी पीएसयू बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank) ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढल्याचा प्रकार समोर आला आहे. खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की,”त्यांच्या काही ग्राहकांनी 8 मार्च रोजी बँक खात्यातून जास्तीचे पैसे डेबिट झाले असल्याची तक्रार केली आहे. जे एक राज्य चालवीत असलेल्या सरकारी बँकेच्या त्रुटीमुळे झाले. … Read more

PNB ने बदलले पैशांच्या व्यवहारासंदर्भातील ‘हे’ नियम, 1 एप्रिलपासून लागू होणार

नवी दिल्ली । देशातील दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या खातेदारांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, बँकेने 31 मार्चपर्यंत जुना आयएफएससी कोड (IFSC) आणि एमआयआरसी कोड (MICR) बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे न केल्यास, ग्राहक ऑनलाइन पद्धतीने पैशाचे व्यवहार करू शकणार नाहीत. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन … Read more

लवकरच आणखी 4 बँकांचे होऊ शकेल खासगीकरण, याबाबत केंद्राची भूमिका काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्र सरकार येत्या काळामध्ये अजून चार बँकांचे खाजगीकरण करू शकते. लाईव्हमिंटने दिलेल्या बातमीनुसार, पुढील टप्प्यात सरकारने खाजगीकरणाच्या राज्य संचलित बँकाची निवड केली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हीसिस बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली आहे. सरकार सध्या खासगीकरणाकडे जास्त भर देत असून, … Read more

ICICI Bank देत आहे स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी, 1200 रुपयांपर्यंतची मिळेल सूट

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आता आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे … या ऑफरमध्ये तुम्हाला विमानाने स्वस्तात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. आता ही बँक आपल्या ग्राहकांना डोमेस्टिक फ्लाईट्सवर 10 टक्के सवलत देत आहे. नेट बँकिंगचा वापर करुन आपणही या ऑफरचा लाभ … Read more

PNB Q3 Results: पंजाब नॅशनल बँकेला झाला 506 कोटी रुपयांचा नफा

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपला तिसर्‍या तिमाहीचा निकाल 5 फेब्रुवारी रोजी जाहीर केला. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत पीएनबी (PNB) चा निव्वळ नफा 506.03 कोटी राहिला. अडकलेल्या कर्जात घट (NPA) केल्यामुळे बँकेचा नफा वाढला आहे. यापूर्वी 2019-20 या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेचे 492.28 कोटी रुपयांचे … Read more

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 फ्रेब्रुवारी पासून काढता येणार नाहीत ATM मधून पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ग्राहकाला 1 फेब्रुवारी पासून एटीएम मधून पैसे काढायचे असल्यास ‘नॉन ईव्हीएम एटीएम मशीन’मधून पैसे काढता येणार नाहीत. पंजाब नॅशनल बँकेने ही गोष्ट ग्राहकांच्या हितासाठी समोर आणली असून, यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा घालता येऊ शकतो. मागील काही दिवसांपूर्वी पंजाब नॅशनल बँकेच्या … Read more