Rupee Co-operative Bank ला आजपासून ठोकले जाणार टाळे

Rupee Co-operative Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील Rupee Co-operative Bank ला आजपासून टाळे ठोकण्यात येणार आहे. ज्यामुळे बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा देखील बंद होणार आहेत. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे गेल्या महिन्यातच या बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि भविष्यात कमाईची शक्यता नाही, RBI ने म्हटले आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, … Read more

Canara Bank चा ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

Canara Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Canara Bank च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याज द्यावे लागणार आहे. तसेच, आधीच ज्या ग्राहकांनी कर्ज घेतले आहे त्यांचा EMI देखील वाढणार आहे. Canara Bank ने आपल्या मार्जिनल कॉस्‍ट ऑफ फंड्स बेस्‍ट लेंडिंग रेट मध्ये (MCLR) 0.15 टक्क्यांनी वाढ केली आहे. RBI कडून रेपो दरात … Read more

RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

RBL Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank ने बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याजदरात वाढ केली आहे. 5 सप्टेंबरपासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. आता RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर जास्तीत जास्त 6.25 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. हा दर अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरा इतका आहे. हे लक्षात घ्या कि, ICICI बँकेकडून … Read more

ICICI Bank कडून MCLR च्या दरात वाढ, आता बँकेचे कर्ज महागणार !!!

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून रेपो दरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. आता कर्जावरील व्याजदरात वाढ करणाऱ्या बँकांच्या लिस्टमध्ये ICICI बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. हे जाणून घ्या कि, ICICI Bank कडून MCLR च्या दरात 10 बेसिस पॉईंटने वाढ केली गेली … Read more

महाबळेश्वर अर्बन बॅंकेवर प्रशासक नेमण्याची संचालकांची मागणी

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बॅंकेत प्रशासकाही नियुक्ती करण्याची मागणी बँकेचे संचालक समीर सुतार यांनी सहा.दुय्यम निबंधक जे.पी शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीत तोडकर, दिलीप रिंगे, वृषाली डोईफोडे उपस्थित होत्या. महाबळेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या निवडी आधी सर्व संचालकांची … Read more

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द !!!

Rupee Co-operative Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून महाराष्ट्रातील पुणे येथील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. RBI च्या या कारवाई नंतर आता बँकेतील ग्राहकांच्या डिपॉझिट्सचे पैसे बँकेतच अडकले आहेत. बँक सर्व ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या स्थितीत नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. या कारवाई नंतर आतापासून 6 आठवड्यांनंतर बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. मुंबई … Read more

ATM द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने ग्राहकांना दिला ‘हा’ सल्ला !!!

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : इंटरनेट बँकिंगमुळे आजकाल ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम हे आजही सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. मात्र, एटीएमच्या अतिवापरामुळे त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या प्रकारणांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एटीएम स्किमिंग करून गुन्हेगार लोकांची फसवणूक करतात. बँकाकडून ग्राहकांना वेळोवेळी एटीएम वापराबाबत सावधगिरी बाळगण्यासाठी सर्तक करत असतात. आता … Read more

ATM Card हरवले ??? कार्ड कसे ब्लॉक करावे ते समजून घ्या

ATM Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ATM Card हे खूप महत्वाचे आहे. याद्वारे लोकांना कधीही पैसे काढता येतात. मात्र जर एखाद्या व्यक्तीचे ATM Card हरवले असेल तर त्याने सर्वांत हे कार्ड ब्लॉक करावे, जेणेकरून कोणालाही त्याच्या खात्यातून पैसे काढता येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहक आपले ATM Card ब्लॉक करण्याचे अनेक प्रकार आहेत. SBI ग्राहकांना … Read more

आर्थिक संकटात FD तोडण्यापेक्षा ‘या’ मार्गाचा करा वापर, अन्यथा होईल नुकसान

FD

नवी दिल्ली । अलीकडे अनेक बँकांनी FD चे दर बदलले आहेत. आर्थिक संकटाच्या काळात तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात FD महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आर्थिक संकटातून दोन प्रकारे बाहेर पडता येऊ शकते. पहिले… तुम्ही FD वर कर्ज घेऊ शकता. दुसरे… तुम्ही प्री-मॅच्युअर पैसे काढू शकता. म्हणजेच ती वेळेपूर्वी खंडित होऊ शकते. तज्ञांचा असा विश्वास आहे … Read more