…. तर मी बारामतीची जागा 1000 टक्के जिंकलो असतो; शिवतारेंचं मोठं विधान

vijay shivtare ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निडवणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिली ती म्हणजे बारामतीची निवडणूक.. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद- भावजयीच्या लढाईत मधल्या काळात विजय शिवतारेंनी सुद्धा अपक्ष अर्ज भरत रंगत आणली होती. दोन्ही पवारांना पाडण्यासाठी मी उभा आहे असेही शिवतारे म्हणाले होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यानुसार शिवतारेंनी अर्ज मागे घेतला आणि सुनेत्रा … Read more

बारामतीत अजित पवारांची आमदारकी धोक्यात; योगेंद्र पवार दंड थोपटणार?

ajit Pawar Yugendra Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा बघतोच तू कसा खासदार होतो ते.. असा भर लोकसभेच्या प्रचारात विरोधकांना दम भरणाऱ्या अजितदादांना (Ajit Pawar) आपल्या पत्नीलाच बारामतीतून निवडून आणता आलं नाही.. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवार यांचा मावळमधून पराभव झाल्यानंतरचा अजितदादांच्या घरातील हा सलग दुसरा पराभव… लोकसभेत झालेल्या या पराभवातून अजितदादा सावरलेले नसताना आता चर्चा सुरु … Read more

बारामतीतील पराभवानंतर अजित पवार स्पष्टच बोलले; कोणावर फोडलं खापर ?

ajit pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha 2024) सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का देत बारामती मधील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे या पराभवानंतर अजित पवार (Ajit Pawar) नेमकं काय बोलणार?? कोणावर खापर फोडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं होते. … Read more

मतदानाच्या आदल्यादिवशी बारामतीत रात्री सुरु असलेल्या ‘त्या’ बँकेत काय चाललं होतं? निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

PDCC Bank Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या आदल्या रात्री पीडीसीसी बँकेची वेल्हा शाखा रात्रभर (PDCC Bank Baramati) सुरु होती. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाला सवाल केला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वेल्हे शाखा आणि बँक … Read more

बारामतीत मतदानाच्या रात्रीस खेळ चाले; पैसे वाटप ते शिवीगाळ

baramati lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पवार विरुद्ध पवार, नणंद विरुद्ध भावजयी, घड्याळ विरुद्ध तुतारी…महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉइंट जिकड शिफ्ट झाला होता त्या बारामती लोकसभेचं मतदान अखेर पार पडलं. काट्याने काटा काढावा तसा अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या प्रचाराला धार होती. परवा प्रचाराच्या तोफा थंडावल्या. प्रॅक्टिस मॅच संपून आता प्रतीक्षा होती ती फायनल मॅचची. 7 मे 2024. या दिवशी … Read more

बारामती हरतोय म्हणून अजितदादांचा तोल सुटत चाललाय का?

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।महिला लोकसभेत गेल्यावर त्यांचा नवरा पर्स घेऊन मागे जाणार. आता अजित पवार (Ajit Pawar) काय पर्स घेऊन जाईल, तुम्हाला पटतं का? म्हणजे तुम्ही लोकसभेत जाताना सदानंद सुळे पर्स घेऊन जातात काय? अरे मला अशी उत्तर देता येतील की तुम्हाला पळता भुई थोडी होईल…बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावताना अजित पवारांनी बारामतीत घेतलेल्या सांगता … Read more

बारामतीत सुप्रियाताईंना जिंकणं अजितदादांच्या ‘या’ खेळीमुळे अवघड झालंय

ajit pawar Supriya Sule Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरातली विरुद्ध बाहेरची. बारामतीच्या राजकारणातला सध्याचा सर्वात हाय व्होल्टेज मुद्दा. याआधी पवार बारामतीत कमी आणि महाराष्ट्राच्या प्रचारातच जास्त गुंतलेले असायचे. यंदा मात्र आख्खं पवार घराणं बारामतीत तळ ठोकून आहे. कुणी वहिनींच्या तर कुणी ताईंच्या बाजूने…महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिष्ठेची निवडणूक कुठली असेल तर ती बारामतीची… ‘विधानसभेला दादा तर लोकसभेला ताई’ अशा चाललेल्या … Read more

पवारांनी 50 वर्षानंतर काकडे कुटुंबीयांची घेतलेली भेट बारामतीचे राजकारण बदलणार??

Sharad Pawar Kakde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती. पण ज्या बारामतीला पवारांच्या राजकारणानं देशभर नाव मिळालं ती बारामती कधीकाळी काकडेंचं सत्ताकेंद्र होती. काकडेंचा शब्द इथल्या राजकारणात अंतिम समजला जायचा. पण याच काकडेंच्या वर्चस्वाला धक्का देत शरद पवारांचं राजकारण सुरु झालं. हळूहळू काकडेंच्या शिक्षण संस्था, कारखाने, सहकारी संस्था ताब्यात घेऊन काकडेंचं … Read more

बारामतीत नणंद VS भावजय सामना रंगणार!! राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज अजित पवार गटाकडून बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. आज शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, बारामती … Read more

विजय शिवतारेंचे बंड पडले थंड!! अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून घेतली माघार

vijay shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी नमती बाजू घेतली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये बारामती लोकसभेचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आता विजय शिवतारे हे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसणार आहेत. … Read more