बारामतीत ट्विस्ट!! सुनेत्रा पवारांऐवजी महादेव जानकर? भाजप मास्टरस्ट्रोक खेळणार?

baramati mahadev jankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेव जानकर महायुतीत परतल्याने महाविकास आघाडी आणि शरद पवार याना मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांनी मला एक जागा दिली असून आपण त्यांचा आभारी आहे असं म्हणणाऱ्या जानकरांनी अवघ्या २४ तासांत कोलांटी उडी मारत महायुतीत एंट्री केली. जानकर यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीला डबल धक्का … Read more

विजय शिवतारे 12 तारखेला बारामतीतून अर्ज भरणार; दोन्ही पवारांचे टेन्शन वाढलं

Vijay Shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर (Baramati Lok Sabha Election) ठाम आहेत. १२ एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज स्वतः त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. विजय शिवतारे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवतारेंच्या या निर्णयानंतर बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार विरुद्ध … Read more

मोठी बातमी! अजित पवारांची डोकेदुखी वाढणार; विजय शिवतारे बारामतीतूनच लोकसभा लढणार

shivtare and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vinay Shivtare) यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघातून लढावी यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज शिवतारेंनी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मधूनच उभे राहावे, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ज्यामुळेच आता बारामती मतदारसंघातूनच शिवतारेच मैदानात उतरतील हे स्पष्ट झाले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या निर्णयामुळे अजित … Read more

शिवतारेंनी शड्डू ठोकला!! उद्या बारामतीसह इंदापूर आणि पुरंदर दौरा

Vijay Shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यावेळची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात चांगलीच घासून होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून (Baramati) महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या राहणाऱ्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाकडे … Read more

दोघीत तिसरा सगळं विसरा!! नणंद- भावजयच्या लढाईत शिवतारेंची एंट्री

Vijay Shivtare Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha) चर्चेत आहे. अजित पवारांनी सवतासुभा मांडल्यानंतर बारामतीत यंदा शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवारांकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा बारामतीत राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र आता नणंद- भावजयच्या … Read more

Baramati Lok Sabha 2024 : सुप्रियाताई बारामतीचा गड राखणार? की अजितदादा शरद पवारांच्या राजकारणाला छेद देणार?

Baramati Lok Sabha 2024

Baramati Lok Sabha 2024 । बारामती म्हंटल कि आपल्याला दिसते ते म्हणजे पवार कुटुंब….. पवारांच्या संपूर्ण राजकारणाची भिस्त ही बारामतीपासून सुरू होते आणि बारामतीपाशीच येऊन थांबते. इथे पवार कुटुंबातील उमेदवार महाराष्ट्रातील सर्वाधिक लीडनं निवडून येतात बारामतीकरांच्या या प्रेमापोटी बारामती विधानसभेतून अजितदादा आणि लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई वर्षानुवर्ष निवडून येतायत. त्यामुळे इथं विरोधकांचं काही एक चालत नाही. … Read more

बारामतीतून सुप्रिया सुळेंच निवडणूक लढवणार; राजकिय चर्चांना पूर्णविराम

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) बिगुल वाजायला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळेच राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष संघटन बांधणीसाठी कामाला लागले आहेत. यात महाविकास आघाडीत जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच आता महाविकास आघाडीतर्फे बारामती (Baramati) मतदारसंघातून कोण उभे राहणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. कारण, स्वतः खासदार … Read more

Baramati Lok Sabha 2024: बारामतीतून शरद पवार स्वतः लोकसभा लढवणार? राजकीय चर्चांना उधाण

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बारामती मतदारसंघातून (Baramati Lok Sabha 2024) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नंदन विरुद्ध भाऊजय अशी लढत पाहिला मिळेल या चर्चेने जोर धरला आहे. म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आता या सगळ्या चर्चेमध्ये आणखीन एका … Read more

Baramati Lok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे Vs सुनेत्रा पवार?? कोण मारणार बाजी

Baramati Lok Sabha 2024 supriya sule vs sunetra pawar

Baramati Lok Sabha 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांसोबत फारकत घेत आपल्या समर्थक आमदारांसह वेगळी चूल मांडली आणि शिंदे- फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी सुद्धा झाले. अजितदादांच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि खास करून राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप झाला. आता निवडणूक आयोगाने अजितदादांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिल्यानंतर अजित पवार … Read more

Baramati Lok Sabha 2024 : अजित पवारांनी 3 वेळा पाठीत खंजीर खुपसला; हर्षवर्धन पाटलांच्या कन्येचा थेट इशारा

Baramati Lok Sabha 2024 Ankita Patil

Baramati Lok Sabha 2024। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड केल्यानंतर बारामती लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे बारामतीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार उमेदवार देणार हे तर नक्की आहे. त्यादृष्टीने अजितदादा बारामतीत जाऊन बारामतीकराना भावनिक आवाहन सुद्धा करत आहेत. मात्र त्याच दरम्यान आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या … Read more