‘पँट का घातली नाहीस..?’ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ट्रोलिंगला दिनेश कार्तिकने दिले ‘हे’ उत्तर

dinesh kartik

चेन्नई : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने आईपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आपआपल्या घरी परतले आहेत. हे सर्व खेळाडू घरी परतल्यानंतर कोरोनाची लस घेत आहेत. आतपर्यंत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या भारतीय खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आता … Read more

इंग्लंडनंतर आता ‘या’ देशाच्या खेळाडूंची आयपीएलमधून माघार

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आता उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये घेण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. पण उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर होण्याच्यापूर्वीच बीसीसीआय समोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू उर्वरित आयपीएल खेळू शकणार नाहीत असे संकेत दिले आहेत. आता … Read more

आयपीएल बाबत गांगुलीची मोठी घोषणा, म्हणाला की….

sauragv gagnguly

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल सामान्य दरम्यान काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. त्यातच आता आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचं आयोजन भारतात होणार नाही, असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे. पण आयपीएलचं आयोजन कधी होईल, हे एवढ्या घाईने सांगता येणार नाही, असं त्याने सांगितलं. स्पोर्ट्सस्टारशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, … Read more

विराट कोहलीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमधील ३१ सामने अजून बाकी आहेत. आता हे सामने कधी होणार याबद्दल बीसीसीआयने अजून काहीही सांगितले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने धडाकेबाज पुनरागमन करत उत्तम कामगिरी … Read more

आयपीएल रद्द झाल्यास 2500 कोटींचे होऊ शकत नुकसान- सौरव गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना वाढत असतानाच आयपीएल मधेही बायो बबलला भेदून कोरोनाने शिरकाव केला. अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यानंतर अखेर आयपीएल रद्द करण्यात आली. आयपीएल स्पर्धेत २९ सामने झाले आहेत, तर ३१ सामने खेळायचे बाकी आहेत. उर्वरीत आयपीएल सामन्यासाठी भारताला अनेक देशातुन निमंत्रण आले आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये. यादरम्यान … Read more

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Indian Cricket Team

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर खेळाडूंनी आपले लक्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळवले आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. तसेच भारतीय संघ पुढील महिन्यात १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद … Read more

आयपीएल रद्द होताच ‘या’ अँकरने चक्क नवऱ्यालाच लावले कामाला

Priti Dahiya

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. यामध्ये चार खेळाडू आणि दोन सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे बीसीसीआयने हि स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हि स्पर्धा रद्द झाल्यानंतर सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. … Read more

कॅप्टन असावा तर असा ! धोनीने घेतलेला निर्णय ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

Mahendrasingh dhoni

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेल्या एका निर्णयाने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील पत्नी अनुष्का … Read more

माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य किशन रुंगठा यांचे कोरोनाने निधन

Kishan Rungta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे माजी सदस्य आणि राजस्थानचे माजी कर्णधार किशन रुंगठा यांचे वयाच्या ८८व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपण अखेर शेवटी शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. किशन रुंगठा यांनी १९५३ ते १९७० या … Read more

टी- २० वर्ल्डकपसाठी ICCने शोधला ‘हा’ नवीन पर्याय

T 20 world cup

दुबई : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. भारतात सध्या कोरोनाची परिस्थती पाहता हा वर्ल्डकप खेळवला जाणार कि नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोना वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरूच ठेवणे यावर देखील अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच … Read more