world cup 2019 : भारतीय क्रिकेट संघ जाहीर असे असणार खेळाडू

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आयपीएलचा सीजन भरत आला असताना इंग्लंड मध्ये होणाऱ्या २०१९ सालच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० जून पासून सुरु होणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी भारताने नेतृत्वाची धुरा विराट कोहली याच्यावर सोपवली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा याच्या कडे देण्यात आली आहे. २०१९ विश्व चषकासाठीचा भारतीय क्रिकेट संघ  … Read more

राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती

thumbnail 1530802788938

दिल्ली : बीसीसीआयच्या अंतरिम संविधानावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका रोखून धरत त्यावर स्थगिती आणत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. बीसीसीआयचे प्रशासन शिस्तबद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार असून राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणूकांचा निकाल राखून ठेवल्याचे न्यायालयाने निकालादरम्यान सुनावले आहे.