जवळपास ठरलं! यंदाची IPL स्पर्धा युएईतचं

मुंबई । देशातल्या कोरोना संकटामुळं आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन रखडला आहे. यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक पर्यायांवर विचार करत आहे. यात आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यावर एकमत होताना दिसत आहे. त्यानुसार आयपीएलच्या १३ वा हंगाम युएईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून … Read more

तुझा Crush कोण? महिला क्रिकेटरने घेतले ‘या’ बाॅलिवुड अभिनेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळापासून कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेटर्स हे घरातच कैद झाले आहेत. हे क्रिकेटपटू अनेक उपक्रमांमध्ये गुंतून सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. देशातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये सर्व काही ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत पुरुष क्रिकेटपटूसह आता महिला क्रिकेटपटूही सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वपूर्ण सदस्य … Read more

IPL चा तेरावा हंगाम UAE मध्ये आयोजित करण्याचे संकेत, BCCI सूत्रांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका भारतात क्रीडा क्षेत्रालाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी वर्षाअखेरीस बीसीसीआय या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा तेरावा हंगाम युएई मध्ये भरवला … Read more

VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

मुंबई । पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा सचिनही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. सचिननं इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या … Read more

जेव्हा धोनी दादाला म्हणाला’ ‘तूम्ही कर्णधारपद सांभाळा’; आश्चर्यचकित झाला होता गांगुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महेंद्रसिंग धोनीने आपल्या कारकीर्दीत केवळ आपल्या खेळानेच नव्हे तर चांगल्या वागण्यानेही सर्वांचे मन जिंकले आहे. संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीसुद्धा त्याचे प्रशंसक राहिले आहेत. गांगुलीने धोनीच्या कारकीर्दीला उंचावण्यात खूप मदत केली होती. गांगुलीनेच प्रथम धोनीला यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवडले होते. यापूर्वी धोनीला मधल्या फळीत फलंदाजी देण्यात आली होती. पुन्हा दादाने माहीला पाकिस्तानविरुद्ध … Read more

आशिया कप स्पर्धा रद्द; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा

वृत्तसंस्था । आशिया चषक स्पर्धा रद्द करण्याची मोठी घोषणा आज बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे. आशिया चषक रद्द झाल्यावर या गोष्टीचे नेमके काय परीणाम होतात, हे पाहावे लागेल. पण ही स्पर्धा रद्द झाली तर ते आयपीएलसाठी पथ्यावर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. आशिया क्रिकेट कौन्सिलची एक महत्वाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीपूर्वीच … Read more

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! दादा बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

हॅलो महाराष्ट्र | टीम इंडियाचा माजी सलामीवीर, कर्णधार आणि सध्या बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आज वयाच्या 48 व्या वर्षांचा झाला आहे. क्रिकेट मैदानावर किंवा बाहेर या क्लासिक फलंदाजाला ‘दादा’ असे म्हणतात. दादा म्हणजे मोठा भाऊ. गांगुली जेव्हा टीम इंडियाचा कर्णधार बनला आणि नंतर जेव्हा त्याने इंग्लंडविरुद्ध नेटवेस्ट करंडक जिंकला आणि लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी-शर्ट फडकावला तेव्हा … Read more

‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली झाला ४८ वर्षांचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरभ गांगुली. कोलकात्याचा वाघ म्हणून भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेला बेदरकार कर्णधार. असा कर्णधार ज्याने बलाढ्य संघांविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना हिंमतीने उभं राहायला शिकवलं, असा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्ध्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवली आणि असा माणूस ज्याने भारतीय क्रिकेटची २० वर्षांहून अधिक काळ सेवा करताना जागतिक पटलावर भारताला एक नवी … Read more

धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

श्रीशांतने निवडला आपला आवडता भारतीय टी -20 संघ, स्वतः सहित केला धोनी आणि रैनाचा देखील समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 9 वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीशांतचे नाव टी -20 मध्ये पाहायला मिळत आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून सुरेश रैना आणि एमएस धोनी यांनाही या भारतीय टी -20 संघात स्थान मिळालं आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, मात्र तुम्हांला आम्ही हे सांगू की या संघाला … Read more