जेव्हा द्रविडने पाकिस्तानी खेळाडूला विचारले,’मी आऊट होतो का ? उत्तर मिळाले,”नाही”, जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना असतो तेव्हा रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. यावेळी, कोणत्याही संघाला सामना गमवायचा नसतो. आज दोन्हीही संघ एकमेकांबरोबर द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत पण एक काळ असा होता की, भारत देखील पाकिस्तानला जायचा. १९९६ साली झालेल्या एका सामन्याबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने एक वक्तव्य केले … Read more