गेवराईत वाळूच्या अवैध उत्खननामुळे 8 जणांचा मृत्यू; सरकार त्यांची जबाबदारी घेणार का?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. यंदाचे अधिवेशन नागपूरला न होता ते मुंबईत होत आहे. यावेळी प्रश्नोत्तराच्या वेळी गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी वाळूच्या अवैध उत्खननावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच वाळूच्या अवैध उत्खननामुळे ज्या ८ जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल … Read more