मुलानेच का झाडल्या जन्मदात्या बापावर बंदुकीतुन गोळ्या..
बीड | जन्मदात्या बापावर पोटच्या मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील विनायक नगरमध्ये घडली.या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मुला विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे.संतोष किसन लटपटे (वय-५०) असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर किरण संतोष लटपटे (वय -२४) असे … Read more