बीडमधील सुमित वाघमारे हत्याकांडातील जामिनावर सुटलेला आरोपी भाऊ उठला बहिणीच्या जीवावर

बीड प्रतिनिधी । महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सुमित वाघमारे हत्या कांडांतील पीडिता भाग्यश्री वाघमारेला केस मागे घेण्यासंबंधी धमक्या आणि दबाव टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जामीनावर सुटून आलेल्या भाग्यश्रीच्या आरोपी भावानं थेट केस मागे घ्या अन्यथा भाग्यश्री व सुमितच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली. आपल्या बहीणीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने सख्यानेच तिच्या … Read more

बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून एकावर झोपेतच तलवारीने वार

बीड प्रतिनिधी । जुन्या शेतीच्या वादातून शेतामध्ये असलेल्या झोपडीत झोपलेल्या तुकाराम गिरगुणे यास तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयन्त केला. या हल्ल्यात गंभीर जखमी उपचारासाठी शास्त्रीक्रिया विभागात घेण्यात आले आहे. माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील तुकाराम नारायण गिरगुणे (वय 50) हे त्यांच्या शेतातील झोपडीमध्ये झोपले असताना असताना गावातील काही व्यक्तींनी तू घेतलेली 8 वर्षी पूर्वी … Read more

महसूल प्रशासनाचा ढिसाळ कारभार, जीवंत शेतकऱ्याला ठरवले मृत, शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : बीड जिल्ह्यातील एका जिवंत शेतकर्‍याला महसूल प्रशासनाने चक्क मृत ठरविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात संबंधित शेतकर्‍याने मला मृत कुणी ठरविले असा जाब अधिकार्‍याला विचारला; मात्र ढिम्म प्रशासनाने उत्तर न दिल्याने शेतकर्‍याने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ … Read more

स्कूटीची डिक्की तोडून दिवसाढवळ्या 8 लाखाची कॅश पळवली; बीड शहरातील घटना

बीड, दि.4 प्रतिनिधी,नितीन चव्हाण : शहरातील स्वराज्यनगर परिसरातील एटीएम येथून स्कूटीची डिक्की तोडून आठ लाखाची कॅश लंपास करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.4) दुपारी एकच्या सुमारास बार्शी रोडवर घडली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.ऋषिकेश भारत गणगे यांनी स्वराज्य नगर परिसरात एक एटीएम चालवण्यासाठी घेतले आहे. नेहमी प्रमाणे त्यांनी बँकेतून पैसे एटीएम … Read more

इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला – जितेंद्र आव्हाड

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण :  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसला गोत्यात आणणारं वक्तव्य केलं आहे. इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ते आज संविधान बचाव’ या कार्यक्रमात बीडमध्ये बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. मोदी-शहा यांनी देशावर अघोषित आणीबाणी लादलीये, असं म्हणत असताना … Read more

जिओचे सिम कार्ड पोर्ट करा आणि चिकन मोफत मिळवा; दुकानदाराची अनोखी शक्कल

बीड,तालुका,आष्टी, प्रतिनिधी नितीन चव्हाण : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार काय करतील याचा नेम नाही. ग्राहकांनी सिम कार्ड घ्यावे या करीता इंटरनेट मोफत किंवा मोफत कॉलिंगची सुविधा दिली जाते. मात्र बीड जिल्ह्याच्या आष्टी या तालुक्याच्या ठिकाणी एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. जुना नंबर जीओमध्ये पोर्ट करा आणि २ किलो साखर किंवा अर्धा किलो चिकन मोफत … Read more

1 लाखाची लाच घेताना नायब तहसीलदार जाळ्यात

  बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : वाळूने भरलेला हायवा ट्रक सोडण्यासाठी १ लाख रूपयांची लाच घेताना गेवराई येथील नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे व  इसम माजीद शेख यांना रंगेहाथ पकडले. गेवराई येथे ही कारवाई झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.राज्यात अवैध वाळू तस्करांवर कडक कारवाई करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. या विषयीचा … Read more

लातूरचे प्रेमीयुगुल बीड बसस्थानकात पकडले

बीड, प्रतिनिधी नितीन चव्हाण : बसस्थानकामध्ये अल्पवयीन मुलगा आणि मुलगी संशयास्पद दिसून आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता सदरील हे अल्पवयीन जोडपे पळून आल्याचे उघडकीस आल्यानंतर याची माहिती लातूर पोलिसांना कळविण्यात आली होती. शिवाजीनगर पोलिसांना बीड बसस्थानकामध्ये एक मुलगा आणि मुलगी दिसून आले. या दोघांच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यांना … Read more

जिवंतपणी अनाथ अन मृत्यूनंतरही यातनाच; माणुसकीला काळिमा फासणारी घटना

बीड, प्रतिनिधी, नितीन चव्हाण : माणुसकीला काळिमा फासणारी घटना बीड येथे घडली आहे. जिवंत असताना घराबाहेर पडल्यानंतर बीडमध्ये फिरून पोट भरले. नातेवाईक असतानाही अनाथ जीवन जगले. आता वृध्द झाल्याने 85 वर्षी मरण आले. पोलीसांनी नातेवाईकांना कळविले. चार दिवस उलटूनही अद्याप एकही नातेवाईक आलेला नसल्याने अंत्यसंस्कार रखडले असून मृतदेह शवागृहात ठेवला आहे. 85 वर्षीय जनाबाईने जिवंतपणी … Read more

राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही; पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारला

बीड | जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. यापूर्वीच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या निवडणुकीवर भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हंटले की, राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत. … Read more