बेन स्टोक्स CSK चा कर्णधार होणार? CEO नी दिले मोठं अपडेट

CSK dhoni and stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकला चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींना खरेदी केले. स्टोकच्या समावेशामुळे चेन्नईचा संघ पूर्णपणे संतुलित झाला आहे. त्याच्या रूपाने चेन्नईला उत्कृष्ट अष्टपैलू, चांगला फलंदाज आणि तगडा क्षेत्ररक्षक मिळाला आहे. त्यातच आता पुढील सत्रात एमएस धोनीच्या जागी बेन स्टोक्स संघाची कमान सांभाळू … Read more

गेल्या 2 वर्षांपासून Ben Stokes ला सतावतेय Anxiety, मानसिक आरोग्याबाबत म्हणाला कि…

Ben Stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा कसोटी संघाचा नवोदित कर्णधार Ben Stokes ने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो अवघ्या 31 वर्षांचा आहे. स्टोक्सने नुकतेच आपल्या मानसिक आरोग्याबाबतचा एक खुलासा केला आहे. यावेळी त्याने आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी औषध घेत असल्याचे सांगितले. Ben Stokes म्हणाला की,” सहसा लोकं अशा गोष्टींबद्दल बोलायला थोडे घाबरतात. … Read more

इंग्लंडचा कसोटी संघाचे कर्णधार Ben Stokes म्हणाला,” मी IPL मध्ये तेव्हाच खेळेन जेव्हा…”

ben stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सध्या अष्टपैलू खेळाडू Ben Stokes सांभाळत आहे. आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघासोबत आहे. गेल्या महिन्यातच स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, असे असले तरीही तो टी-20 मध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे. तसेच संघाचे वेळापत्रक पाहूनच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे … Read more

एकदिवसीय क्रिकेटमधील Ben Stokes च्या ‘या’ 5 सर्वोत्तम खेळी !!!

ben stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू असलेल्या Ben Stokes ने नुकतेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. बेन स्टोक्सने इंग्लंडसाठी अनेक शानदार खेळी केल्या. जेव्हा-जेव्हा संघाला गरज होती तेव्हा तेव्हा स्टोक्स मैदानावर अक्षरशः धावून आला. त्याने संघाला अनेक वेळा ‘अशक्य’ असलेले विजय मिळवून दिले. मात्र आता इथून पुढे आपण स्टोक्सला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय … Read more

Ben Stokes चा महाविक्रम! अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

ben stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) संघात पुनरागमन झाल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत बेन स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या दमदार खेळीने कमाल केली आहे. या मालिकेत बेन स्टोक्सने (Ben Stokes) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. यामध्ये स्टोक्सने (Ben Stokes) कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक करून हा … Read more

बेन स्टोक्स बनला इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार

ben stokes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्सला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. काही दिवसांपूर्वीच जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाच्या नेतृत्वपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर इंग्लंड संघाच्या कसोटी कर्णधारपदासाठी स्टोक्सचे नाव आघाडीवर होते. यानंतर आज अखेर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सच्या नावावर नियमित कसोटी कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. … Read more

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 12 वर्षे केला झोपेच्या समस्येचा सामना, सामन्याआधीच्या रात्री असे काहीतरी घडत असे

sachin tendulkar

नवी दिल्ली । क्रीडा क्षेत्रामध्ये मानसिक आरोग्य हा एक महत्वाचा मुद्दा म्हणून उदयास आला आहे. आता क्रिकेटपासून टेनिसपर्यंतचे खेळाडू त्यांचा ताण आणि दबावावर चर्चा करत आहेत. अलीकडेच टेनिस स्टार नाओमी ओसाकाने डिप्रेशनचा हवाला देत फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती तर अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बायल्सने टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याची अंतिम लढत वगळली. त्याच वेळी, भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या … Read more

अनिश्चित काळासाठी बेन स्टोक्सचा क्रिकेट मधून ब्रेक ; इंग्लंडला मोठा धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताविरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच इंग्लडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक याने भारताविरुद्धचं मालिकेतून आपलं नाव मागे घेत अनिश्चित काळासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधूनच ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मानसिक स्वास्थ्य आणि बोटाला झालेली दुखापत यामुळेही स्टोक्सने क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याची चर्चा आहे. यंदा आयपीएल 2021 … Read more

विस्डनने घोषित केली तिन्ही फॉरमॅट खेळणारी बेस्ट टीम, पहा कोणाला मिळाली संधी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत कि ते काही क्षणांमध्ये मॅचचे चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यामध्ये … Read more

Happy Birthday Ben Stokes: बिघडलेला आणि जेलमध्ये जाणारा हा खेळाडू महान अष्टपैलू कसा बनला आणि इंग्लंडला वर्ल्ड कप कसा जिंकुन दिला ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सध्या जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्सचा आज 30 वा वाढदिवस आहे. 2011 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण करणारा अष्टपैलू खेळाडू पहिल्या दोन वर्षांत फारशी कामगिरी करू शकला नाही. 2013 अ‍ॅशेस मालिकेतील पर्थ कसोटीत त्याला पहिल्यांदा आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. पर्थमध्ये स्टोक्सने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या चौथ्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. … Read more