भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मालिका कोण जिंकणार ? राहुल द्रविडने वर्तवली ‘हि’ भविष्यवाणी

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाची घोषणा होताच ही मालिका कोण जिंकणार? यावर सध्या चर्चा सुरु झाली आहे. तेव्हा या मालिकेवर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी आपला अंदाज व्यक्त केला … Read more

अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

R P Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अ‍ॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर … Read more

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने संजू सॅमसनबाबत केले ‘हे’ मोठे विधान

virendra shewagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी फारशी काही चांगली नाही आहे. या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स संघ ५ पैकी २ सामने जिंकून गुणतालिकेत ६व्या नंबरवर आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सला अजून आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व भारताचा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसन करत आहे. राजस्थान रॉयल्स संघाला ह्या … Read more

ICC च्या टेस्ट ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत बेन स्टोक्स अव्वल स्थानी; टॉप ५ मध्ये ‘हे’ २ भारतीय

दुबई । वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा इंग्लंड संघाच्या  बेन स्टोक्सला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली. ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले तर फलंदाजांच्या यादीत त्याने तिसरे स्थान पटकावलं आहे . बेन स्टोक्सने अष्टपैलूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले. … Read more

फ्लिंटॉफची ‘ती’ ओव्हर आठवली कि आजही रिकी पॉईंटिंगला घाम फुटतो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या अ‍ॅशेस मालिका ही अनेक वर्षांची सर्वात उत्कट कसोटी मालिका आहे. दोन्ही देशांचा असा विश्वास आहे की वर्षभर ते या विशेष मालिकेसाठी तयारी करतात. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक दिग्गजांच्या या मालिकेशी संबंधित काही आठवणी आहेत. इंग्लंड क्रिकेटने अलीकडेच अ‍ॅशेसच्या विशेष षटकांचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात … Read more