राजभवनात येणाऱ्या ‘चक्रम वादळां’पासून सावध राहा! सामनातून राज्यपालांना खोचक सल्ला

मुंबई । शिवसेना आणि राज्यपाल यांच्यातील वाद शमेल, ही अपेक्षा आता पूर्णपणे फोल ठरताना दिसत आहे. कारण शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर खोचक टीका करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल आणि शिवसेनेतील शीत युद्ध आणखी पेटण्याचे संकेत दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विद्यापीठाच्या अंतिम  परीक्षा … Read more

राज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..

मुंबई । सध्या सोशल मीडियावर स्थलांतरित मजुरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मजूर आणि कामगारांना त्यांच्या  घरी पोहोचवण्याच्या सोनूच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आज स्थलांतराची मजुरांसाठी तो मसीहा बनला आहे. उत्तर प्रेदश, बिहार, कर्नाटक येथील हजारो मजूर आणि श्रमिकांनी त्यानं स्वखर्चानं बसची सोय करून घरी सुखरुप पोहोचवलं आहे. त्याच्या … Read more

‘हा’ अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? राज ठाकरेंचा राज्यपालांना पत्रातून खणखणीत सवाल

मुंबई । राज्यातील महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीगाठी घेत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. मात्र, विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास राज्यपाल आग्रही असून ‘विद्यार्थ्यांच्या … Read more

.. म्हणून पार वाकून संजय राऊतांनी केला राज्यपालांना नमस्कार

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांवर बोचरी टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेमुळे राज्यपाल चांगलेच नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिल्याचे सांगितले जातं आहे. दरम्यान, … Read more

राज्यपाल आणि संजय राऊत यांच्यातील ‘हे’ मनोमीलन नव्या पर्वाची नांदी आहे का?

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला … Read more

फडणवीस-राज्यपाल भेट; म्हणाले राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकावर टीका करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं आहे. यावेळी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आपल्या वाहिनीवर सोनिया गांधींवर आक्षेपार्ह्य विधान केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होत. ही घटना म्हणजे मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण … Read more

मोंदींसोबतच्या बैठकीत सेना-राष्ट्रवादीनं केली राज्यपालांची तक्रार

मुंबई । देशात फैलावत असलेल्या करोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. पंतप्रधानांसोबत या बैठकीत काँग्रेससहीत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे करोना … Read more

त्याग-सदभावाचे कार्य समाजाला प्रेरक- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर त्याग, सदभाव, साधना हा मानवी जीवनाचा ठेवा असून त्याग आणि सदभावाचे साधु-संतांचे कार्य समाजाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने येथील भक्तीपूजानगरमध्ये तेरापंथ समुदायाचे 11 वे अधिशास्ता आचार्य महाश्रमण यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय नागरिक अभिनंदन सोहळयात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी … Read more

देश भाषणात प्रथम मात्र खेळात मागे; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज सोलापूरमध्ये २३ व्या  महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे आले होते.