जेवण न बनवल्याने भडकलेल्या प्रियकराने गर्लफ्रेंडसोबत केले ‘हे’ भयानक कृत्य

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील मंदसौर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका प्रियकराने आपल्या 65 वर्षीची प्रेयसीची एका क्षुल्लक कारणावरून हत्या केली आहे. प्रेयसीने जेवण बनवण्यास नकार दिल्याने या आरोपी प्रियकराने तिची हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी प्रियकराला अटक केली … Read more

धक्कादायक ! पत्नीने स्वयंपाक केला नाही म्हणून पतीने डोक्यात दगड घालून केली हत्या

Murder

भोपाळ : वृत्तसंस्था – पत्नीने स्वयंपाक न केल्यामुळे पतीने रागाच्या भरात डोक्यात दगडाने वार करत तिची हत्या केली आहे. स्वयंपाकाच्या मुद्द्यावरून पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर राग अनावर झालेल्या पतीने दगडाने ठेचून पत्नीची हत्या केली. ही घटना जबलपूरमध्ये घडली आहे. पप्पू गढवाल आणि शालिनी हे दोघं अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते. काही दिवासांपूर्वीच … Read more

मित्राने केला घात ! गुंगीचं औषध देत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Rape

भोपाळ : वृत्तसंस्था – नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या एका विद्यार्थिनीला खाण्यातून गुंगीच औषध देवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. हे कृत्य पीडित तरुणीच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणानं केले आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडितेचे अश्लील व्हिडीओसुद्धा शूट केले आहेत. यानंतर आरोपी अश्लील व्हिडीओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल करत होता. यानंतर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसांत … Read more

विद्यार्थिनींच्या कपड्यांवरुन मुख्याध्यापकाचं घृणास्पद वक्तव्य; FIR दाखल

भोपाल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील मचलपूरच्या शासकीय उच्च माध्यमिक शाळेत काही मुलींनी त्यांच्याच शिक्षकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी काही मुली रंगीत कपड्यांमध्ये शाळेत आल्या होत्या. ज्यामुळे मुख्याध्यापक राधेश्याम मालवीय प्रचंड संतापले. यावेळी मुख्याध्यापक असं काही म्हणाले जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. या मुली सिव्हील ड्रेसमध्ये शाळेत आल्यामुळे प्राचार्य म्हणाले … Read more

संतापजनक! चटणी चांगली न बनवल्यानं पत्नीला अमानुष मारहाण; महिलेचा जागीच मृत्यू

murder

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. या आरोपी पतीने केवळ चटणी चांगली न बनवल्यामुळे आपल्या पत्नीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या दतिया या ठिकाणी घडली आहे. आनंद गुप्ता नावाच्या एका व्यक्तीचं सामोसे आणि कचोरीचं एक दुकान होतं. दुकानात लागणारी चटणी … Read more

स्वतःच्याच लग्नात नवरदेवाचा वहिनीवर बलात्कार, नणंदेने दिली आरोपीला साथ

Rape

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवरदेवाने स्वतःच्याच लग्नात आपल्या वहिनीवर बलात्कार केला आहे. पीडित विवाहिता आपल्या मामे सासऱ्यांच्या मुलाच्या लग्नाला आली होती. यावेळी नवरदेवाच्या बहिणीने म्हणजेच पीडित महिलेच्या नणंदेने तिला एका खोलीत बंद केले. यानंतर नवरदेवाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हि घटना ८ जुलै रोजी घडली आहे. आरोपी … Read more

धक्कादायक ! आर्मी भरतीचं स्वप्न अधुरचं; मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी सोडून विद्यार्थ्याची आत्महत्या

Sucide

भोपाळ : वृत्तसंस्था – ‘गुडबाय मित्रांनो, मुख्यमंत्रीजी! माझी तुम्हाला विनंती आहे की, विद्यार्थ्यांना रोजगार द्या. बेरोजगारीमुळे मी आज आत्महत्या करीत आहे. सुशांत सिंह राजपूजप्रमाणे…’असे म्हणत एका बेरोजगार तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुंदन राजपूत असे असून त्याने इंदूरच्या पीथमपूरमध्ये आत्महत्या केली आहे. तो मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील शेहदखेडी या ठिकाणचा रहिवाशी होता. … Read more

लव्ह, सेक्स आणि धोका! विवाहित प्रियकराने एक्स गर्लफ्रेंडचा ‘या’ प्रकारे घेतला सूड

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमधील एका युवकाने तरुणीसोबत आधी मैत्री केली आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरल्याचे समजताच त्या तरुणाने तिच्या सासरी फोन केला. त्याने फोन करून सांगितले कि, तुमची होणारी सून आधीच दुसऱ्या कोणाची झाली आहे. यानंतर सासरकडच्या लोकांनी हे लग्न मोडले. हा युवक स्वतःही आधीपासूनच … Read more

गुगल मॅपच्या मदतीने लग्नाच्या 15 दिवसात तरुणीने केली पतीची हत्या

Love Murder

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवविवाहितीने लग्नाच्या 15 दिवसात पतीची हत्या केली आहे. या महिलेचे चार वर्षांपासून दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते. आपल्या पतीची हत्या करण्यासाठी तिने प्रियकराची मदत घेतली. हि घटना विदिशातील लाटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावामध्ये घडली आहे. पत्नी कृष्णा बाईनेच पतीची हत्या केल्याचे … Read more

धक्कादायक ! लग्नाच्या नावाखाली तरुणीवर बलात्कार, रात्रभर म्हणत राहिला…

Rape

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये बलात्काराची आणखी एक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाल्यावर त्याचे वय ३५ असल्याचे सांगितले आणि निकाहच्या नावावर तरूणीसोबत बलात्कार केला. या तरुणीने ९ महिन्यांनंतर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर आता पोलीस आरोपीला पकडण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत. काय आहे प्रकरण पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे कि,तिचे … Read more