आई-वडिलांच्या प्रेमाची मुलीला मिळाली शिक्षा, नेमके काय घडले ?

punishment of the love

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आई-वडिलांच्या प्रेमाची शिक्षा (punishment of the love) त्यांच्या लेकीला मिळाली. या मुलीच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला आहे. मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या जातीतील तरुणीसोबत लग्न केलं होतं. मुलीच्या मृत्यूनंतर निराधार आई मुलीचा मृतदेह घरी घेऊन आली. तब्बल 24 तास मृतदेह … Read more

भररस्त्यात चौघींकडून तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

pizza chain employee thrashed by 4 women

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये इंदूर शहरातील द्वारकापुरी भागात पिझ्झा चेनमध्ये काम करणाऱ्या तरुणीला रस्त्यावर मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) करण्यात आली आहे. आपल्याकडे पाहत असल्याचा आरोप करत चार जणींनी मिळून पीडित तरुणीला बेदम मारहाण (pizza chain employee thrashed by 4 women) … Read more

भरचौकात दगडफेक आणि काठीने हल्ला करत नेहरूंच्या पुतळ्याची केली तोडफोड

jawaharlal nehru statue

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची (jawaharlal nehru statue) काही लोकांनी दगड आणि काठीने तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर … Read more

दारूच्या नशेत व्यक्ती थेट ट्रेनच्या इंजिनखाली जाऊन झोपला आणि मग…

Viral Video

भोपाळ : वृत्तसंस्था – दारूच्या नशेत असलेले लोक (drunk man) काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. लोक नशेत (drunk man) अनेकदा अशा चुका करतात की जेव्हा ते शुद्धीवर येतात तेव्हा त्यांनाच त्याची लाज वाटते. अलीकडेच मध्य प्रदेशातील एका रेल्वे स्थानकावर असाच काहीसा प्रकार घडला आहे. यामध्ये एक व्यक्ती इतका मद्यधुंद झाला की … Read more

महिलेनं धावत्या ट्रेनमधून आधी मुलांना फेकलं, मग स्वतःदेखील घेतली उडी

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील उज्जैन स्टेशनवर शनिवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मुले आणि त्यांच्या आईचा जीव थोडक्यात बचावला आहे. या घटनेत एका आईने आपल्या दोन निष्पाप मुलांना चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले आणि नंतर स्वतःही ट्रेनमधून उडी घेतली. यादरम्यान त्या स्टेशनवर तैनात असलेल्या असलेल्या कॉन्स्टेबलने कमालीची चपळाई दाखवत महिलेला ट्रेनच्या खाली … Read more

परदेशात शिक्षण घेऊन भारतात आला, आता ‘या’ फळाची शेती करुन कमावतोय लाखो..1200 रु किलो ने विक्री

Avocado fruit farming news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली नोकरी करण्यापेक्षा एखादा स्वतंत्रपणे व्यवसाय केल्यास त्यामध्ये चांगले पैसे कमावता येऊ शकतात. खास करून शेती क्षेत्रात व्यवसाय केल्यास असे खूप पर्याय आहेत. असाच एक पर्याय परदेशात शिक्षण घेऊन भारतातील भोपाळ येथील राहणाऱ्या हर्षित गोधा या उच्चशिक्षित युवकाने निवडला. त्याने इज्राइल येथील एवोकॅडो नावाच्या फळाची शेती केली. त्याची रोपे तयार करून … Read more

इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

भोपाळ : वृत्तसंस्था – इन्स्टाग्राम झालेली मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. आरोपीने पीडित मुलीला हॉटेलमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यासोबत मद्यधुंद अवस्थेत लैंगिक अत्याचार केले. हि घटना मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये भंवरकुआं पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे. पीडित मुलीची आरोपीशी इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली होती. आरोपीने पीडित तरुणीला … Read more

पत्नीने पतीला चहातून दिले विष; ‘त्या’ गंभीर अवस्थेतही बायकोसाठी गहिवरला तरुण

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या पतीच्या चहात विष घातले. पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत अवैध संबंध होते. यासाठी पत्नीने आपल्या पतीला मार्गातून हटवण्यासाठी हत्येचा कट रचला. काय आहे प्रकरण ? ही घटना छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस … Read more

भाच्याने मामीसोबत व्हिडिओ शूट करून केला कांड, हा व्हिडीओ पाहून मामाने…

blackmail

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भाच्याने मित्राच्या मदतीने आपल्या मामीवर सामूहिक बलात्कार केला आहे. कामाच्या निमित्ताने मामीला घरी बोलावून दोघांनी हे दुष्कृत्य केले. सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी मामीला गुंगीचे औषध पाजले होते. यानंतर या नराधमांनी मामीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ शूट केले. हि घटना 31 डिसेंबर … Read more

विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी मिशी ठेवणे कॉन्स्टेबलच्या आले अंगलट, डिपार्टमेंटने केली ‘ही’ कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या हटक्या स्टाईलमुळे सतत चर्चेत असतात. मात्र आपल्या ह्याच हटके स्टाइलमुळे एका पोलीस कॉन्स्टेबलला महागात पडले आहे. मध्यप्रदेश पोलिसात चालक म्हणून तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलवर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारख्या मिशा ठेवल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्या मिशां कापण्याचा आदेश देण्यात आला … Read more