कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास 221.51 कोटींचा निधी मंजूर;उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळाचे विस्तारीकरण आणि विकास करणे आवश्यक आहे. त्या कामांसाठी एम ए डी सी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारी करणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, कराड विमानतळाच्या विस्तार / विकास कामासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री … Read more

संविधान बदलणं कुणाच्या बापालाही शक्य नाही.., फडणवीसांचे आंबेडकरांच्या ‘त्या’ आरोंपावर प्रत्युत्तर

fadanvis and ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची संविधान सन्मान महासभा मुंबईत येथे पार पडली. या सभेमधून प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर, “सध्याचे सरकार संविधान बदलू इच्छित आहे”, असा आरोप देखील लावला. त्यांच्या याचं आरोपाला उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज माध्यमांशी बोलताना, … Read more

चलो अयोध्या! राम दर्शनासाठी भाजपतर्फे सोडण्यात येणार एकूण 36 विशेष गाड्या

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता अयोध्यला जाणे आणखीन सोप्पे होणार आहे. कारण भाजपकडून अयोध्येसाठी एकूण 36 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. राज्यातील जनतेला श्री रामचे दर्शन घेण्यात यावे यासाठी भाजपने “चलो अयोध्या” अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गतच अयोध्येसाठी 36 विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. चंद्रशेखर … Read more

पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती किती? समोर आली थक्क करणारी माहिती

PM Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खाजगी संपत्ती किती आहे? असा प्रश्न आजवर आपल्या सर्वांनाच पडला असणार. आज आम्ही तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. कारण, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या नावावर कोणतीही जीवन विमा पॉलिसी बनवण्यात आलेली नाही. तसेच, पंतप्रधान मोदींचा बँक … Read more

शरद पवारांच्या बनावट दाखल्याप्रकरणी रोहित पवारांचे भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले…

Rohit And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ओबीसी असल्याचा दाखला व्हायरल झाला होता. या दाखल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर हा दाखला खोटा असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यानंतर आज याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच, शरद पवारांचा हा बनावट दाखला भाजपच्या कार्यकर्त्यांनी … Read more

रोहित पवारांना मोठा धक्का!! राष्ट्रवादीच्या युवा नेत्याचा शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर युवा नेते प्रशांत शिंदे यांनी आमदार राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. रविवारी प्रशांत शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मध्यंतरी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजप नेते माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या ताब्यात गेल्यामुळे याचा मोठा धक्का रोहित पवारांना बसला होता. त्यानंतर आता आमदार शिंदे … Read more

शरद पवारांनी मोदींसोबत यावं, यासाठी अजित पवार प्रयत्नशील! एका नव्या दाव्याने राजकारणात खळबळ

sharad and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्याचे दिसून येत आहे. काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे लगेच दिल्लीला केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटायला गेल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्य म्हणजे, त्यांच्या या भेटीनंतर आमदार रवी राणा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांनी … Read more

अजित पवार आणि अमित शहांची दिल्लीत बैठक! आरक्षण, मंत्रिमंडळ विस्तार मुद्दे चर्चेचा भाग?

shah and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दोघांमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये तब्बल दीड तास विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. परंतु हे मुद्दे नेमके कोणते होते याबाबत अद्याप तरी खुलासा झालेला नाही. परंतु आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अमित शहांबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा … Read more

राम मंदिरावरील राजकारणावरून पवारांनी भाजपला फटकारले; म्हणाले कि….

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. तसेच, “राम मंदिरावरुन आता राजकारण सुरु झालं आहे, हे योग्य नाही” अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली आहे. मुंबईत सकाळचे संपादक राहुल गडपाले यांच्या अवतरणार्थ … Read more

ग्रामपंचायत निकाल : भाजप नंबर 1 तर मविआला झटका; पहा कोणत्या पक्षाला किती जागा?

Gram Panchayat elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यांतील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यानुसार एक एक निकाल समोर येत आहेत. सध्या हाती आलेल्या निकालानुसार, यंदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली आहे. तर शिवसेनेतून बाजूला पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने देखील विजय मिळवला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या हाती निराशा आल्याचे दिसत आहे. … Read more