भाजपनं शरद पवारांना डावललं? महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रमुख पाहुणे अमित शहा

Sharad Pawar Amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 4 ते 9 नोव्हेंबर रोजी पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडणार आहेत. मात्र यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे असणार आहेत. गेली अनेक वर्षे केसरी कुस्तीच्या खेळाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांभाळले आहे. मात्र यावर्षी त्यांना डावलून प्रमुख पाहुण्यांचा मान अमित शहा यांना देण्यात आला आहे. … Read more

Satara News :…तर इंडिया आघाडी तुम्हाला जड जाईल; सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण आज कृषिप्रधान राज्य असून देखील या राज्याला पणन मंत्री हा नेमका कोण आहे हेच माहिती नाही. या सरकारने इंडियातून बाहेर यावं आणि भारताकडं बघावं, आता भारत भारत सगळे करायला लागले आहे. आव्हान इंडियाचं आहे आणि भारताला जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर भारतातील जनतेकडे लक्ष … Read more

Satara News : लोकसभा निवडणूक न लढविण्याचे उदयनराजेंनी दिले संकेत; म्हणाले, ‘माझी निवडणुकीची…’

Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यात भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लोकभेचा उमेदवार याबाबत गुपित ठेवलं असल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता स्वतः राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत आज साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिले. माझी निवडणुकीची खाज … Read more

युरेका युरेका… मुद्दा सापडला!

Eureka Eureka Congress

विशेष लेख । सुहास कुलकर्णी निवडणुकीसाठीचा प्रभावी मुद्दा शोधण्यासाठी भाजप आणि इंडिया आघाडी अशा दोघांचीही लगबग चालली आहे. सर्वकाळ निवडणूक मोडमध्ये असलेले नरेंद्र मोदी निवडणूक जिंकून देणारे मुद्दे हुडकण्यात आणि ते मतदारांच्या गळी उतरवण्यात माहीर आहेत, हे जगजाहीर आहे. त्यानुसार त्यांच्यातर्फे समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक हे मुद्दे चर्चेत आणले गेले. पण … Read more

…त्यावेळी उद्धव ठाकरेंची भाजपसोबत जायची इच्छा होती; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामध्ये एक भेट झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं मत बदललं होतं, त्यामुळे ते परत भाजपाबरोबर येण्यास तयार  झाले होते” असा खळबळजनक दावा अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी केला आहे. मात्र तटकरे यांनी केलेल्या … Read more

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

Supriya Sule And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना अध्यक्षपदाचा राजीनामा का द्यावा लागला याविषयी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “शरद पवारांना अध्यक्षपदाचा राजीनामा कधीच द्यायचा नव्हता. पण पक्षातील काही नेत्यांनी हट्ट केल्यामुळे पवारांनी राजीनामा दिला” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. तसेच , त्यावेळी … Read more

मी संसदेत चांगलं भाषण केलं की माझ्या नवर्‍याला लव्ह लेटर येतं – सुप्रिया सुळे

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “संसदेतमध्ये चांगल भाषण झालं की, लगेच 4 वाजता माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते. यानंतर माझ्या नवऱ्याचा मला मेसेज असतो, लव्ह लेटर आ गया..” असा किस्सा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितला आहे. भाजप सरकार विरोधात काही बोलायला गेलो तर इडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयची चौकशी लगेच मागे लागते, … Read more

दादा तू मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना गृहमंत्री करू नको.., सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती

Supriya Sule And Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहिला मिळत आहेत. यासगळ्यात राज्यातील अनेक मुद्यांना घेऊन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भाजप सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधत एक मोठे विधान केले आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित दादांना (Ajit Pawar) विनंती … Read more

Satara News : धनगर आरक्षणप्रश्नी राज्यसरकार सकारात्मक; लवकरच…; आ. गोपीचंद पडळकरांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आदोलने सुरु आहेत. धनगर आरक्षणाच्या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाच्या तीन तारखा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी अंतिम सुनावणीत न्यायालयाचा निर्णय सकारात्मक म्हणजे धनगर समाजाच्या बाजूने येईल. दरम्यान, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने वेगवेगळ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या संदर्भात अध्यादेश … Read more

कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून लायकी काढली

Devendra Fadanvis sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी “फडणवीस हे कार्यक्षम नेते आहेत, त्यांनी केंद्रात काम करावं आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देतील” असा सल्ला शिरसाट यांनी फडणवीसांना दिला होता. आता याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देवेंद्र फडणवीसांवर … Read more