नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंद; बिहारच्या भूमीत जाऊन अमित शहांचा हल्लाबोल

amit shah nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, तुम्हाला पुन्हा भाजपचा पाठिंबा मिळेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते विसरून जा असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमधील हिसुआ येथे आयोजित सम्राट अशोक जयंती कार्यक्रमात बोलताना त्यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव या जोडगोळीवर चांगलंच … Read more

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल येथील पूर्व बर्धमान जिल्ह्यात भाजप नेते राजू झा यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री तब्बल 5 गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. आसनसोल- दुर्गापूर भागात ही घटना घडली असून या घटनेत राजू झा यांचे साथीदार गंभीर जखमी झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत . माहितीनुसार, … Read more

‘हाथ से हाथ जोडो अभियान’ राबविण्यासाठी जिल्हा काँग्रेस सक्रिय : रणजीतसिंह देशमुख

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे सुरु आहे. याविरोधात राष्ट्रीय काँग्रेस देशपातळीवर हात जोडो अभिमान राबवणार असून यातून पंतप्रधान मोदी व गौतम अदानी यांची मिलीभगत सर्व देशबांधवांना सांगण्यासाठी संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाने जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातही अशी सुरुवात आजपासून करण्यात आली असल्याने सातारा जिल्हा … Read more

Satara News : बाजार समितीची निवडणूक अग्निपरीक्षा, सावध रहा; रामराजेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

Ramraje Naik-Nimbalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सध्याच्या भाजप-शिवसेनेच्या युतीकडे कार्यकर्ते कमी पण भावनिक करण्याची क्षमता आणि कला आहे. आपल्यातील दुही हीच त्यांची शक्ती झाली आहे. त्यामुळे कोरेगाव बाजार समितीची निवडणूक अग्निपरीक्षा आहे. सध्या पाय ओढण्याचे व जिरवाजिरवीचे राजकारण गावागावांत सुरू आहे. त्याचा फायदा भारतीय … Read more

बापटांच्या निधनानंतर 4 दिवसात भाजप नेत्याचे ‘भावी खासदार’ बॅनर; राष्ट्रवादीने व्यक्त केला संताप

jagdish mulik suraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला अजून ४ दिवसही झाले नाही तोच भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे भावी खासदार अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का ? असा सवाल करत राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष … Read more

Satara News : राहुल गांधींचे अदानींबाबतचे मुद्दे जिव्हारी लागल्यानेच त्यांची खासदारकी रद्द; पृथ्वीराज साठेंचा आरोप

Prithviraj Sathe alleged BJP and Gautam Adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून गौतम अदानी यांच्याबाबत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. अदानींच्या विदेशातील कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक झालेला पैसा कुणाचा?, हा सवालही राहुलजी यांनी विचारला होता. त्यांचे असे मुद्दे जिव्हारी लागल्यामुळेच भाजपने स्थगिती लागलेले प्रकरण पुन्हा बोर्डावर आणून गांधी यांना दोन वर्षे शिक्षा सुनावली आहे, असा आरोप … Read more

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 2024 ला भाजपचे ‘चौघे’ कमळ फुलवणार; जयकुमार गोरेंचा दावा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) सावरकर गाैरव यात्रा काढण्यात येणार आहे याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांना आगामी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपचाच विजय होईल असे सांगितले तसेच सातारा जिल्ह्यात माझ्यासह भाजपचे कराड दक्षिणचे नेते अतुल भोसले, कराड … Read more

मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव होता; अमित शहांचा मोठा गौप्यस्फोट

narendra modi amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे असा आरोप देशभरातील विरोधकांकडून मोदी सरकारवर केला जातोय. त्याच दरम्यान, केंद्र गृहमंत्री यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता असा खुलासा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली … Read more

गिरीश बापट नम्र आणि कष्टाळू नेते; मोदींकडून श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांकडून त्यांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत बापट यांना … Read more

गिरीश बापट यांचे निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तेथेच त्यांची प्राणजोत मालवली. आज सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या … Read more