नितीन गडकरी यांना पुन्हा धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क … Read more

विधानसभेला शिंदेंच्या शिवसेनेची 48 जागांवर बोळवण? बावनकुळेंचं विधान अन् नंतर सारवासारव

eknath shinde bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार आहे. मात्र याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रसशेखर बावनकुळे यांच्या एका विधानामुळे भाजप आणि शिवसेना युतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला 240 जागा लढायच्या आहेत असं विधान बावनकुळे यांनी केलं. म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेची अवघ्या 48 जागांवर भाजप बोळवण करणार का? … Read more

कराडमध्ये 2 एप्रिलला रंगणार कृष्णा मॅरेथॉनचा थरार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे रविवार, दि. 2 एप्रिल रोजी भव्य कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आरोग्यदायी हृदयासाठी धावा’ असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक सतीश चव्हाण यांनी दिली. कराड येथील शिवाजी विद्यालयात आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा 14 … Read more

उरमोडीच्या पाण्यात अंघोळी करणाऱ्यांनी माण-खटावला पवारांमुळे पाणी आले हे विसरू नये; प्रभाकर देशमुखांचा गोरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या व्यक्तीने यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने यशवंतनीतीने चालताना देशात आपल्या कर्तृत्वाने योगदान दिले. त्यांच्याबद्दल बोलताना जरा बोलणाऱ्यांनी देखील भान बाळगणे गरजेचे आहे. ज्या उरमोडीच्या पाण्यात नेहमी अंघोळीचा कार्यक्रम करतात. त्यांनी माण-खटावमध्ये खासदार पवार यांच्या प्रयत्नामुळे पाणी आले आहे हे विसरू नये, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार … Read more

भाजप मंत्र्याच्या गाडीला अपघात; कारच्या बोनेटचा चक्काचूर

sadhvi niranjan jyoti accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. कर्नाटक येथिल विजयपुरा जिल्ह्यात हा अपघात घडला. साध्वी निरंजन ज्योती यांची कार ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला असून यामध्ये साध्वी निरंजन ज्योती आणि कार चालक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग-50 वर गुरुवारी रात्री हा अपघात झाला. … Read more

फडणवीसांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच; सामनातून टीकेचा बाण

uddhav thackeray devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस यांची अवस्था ‘काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ‘खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघड होऊनही उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त ‘आधीच्या सरकारने काय … Read more

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर भाजपकडून मोठी जबाबदारी; ‘या’ कमिटीवर केली निवड

BJP Ranjitsingh Naik Nimbalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची नुकतीच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हवाई मार्गे पाहणी केली. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघात रस्त्यासह पाणी प्रश्नावर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून काम पाहिले जात आहे. याची दखल घेत भाजपकडून निंबाळकर यांची देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी … Read more

कराड उत्तरच्या विकास कामांसाठी 54.2 कोटींचा निधी मंजूर : रामकृष्ण वेताळ

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड उत्तर मतदार संघातील कराड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामांसाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. कराड उत्तरच्या इतिहासात पहिल्यांदाच 54.2 कोटींचा निधी विकास कामासाठी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्रचे सचिव रामकृष्ण वेताळ यांनी दिली. रामकृष्ण वेताळ यांनी नुकतीच … Read more

आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार; जयकुमार गोरे यांचे मोठे विधान

Jayakumar Gore BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “एकेकाळी बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा गद्दार मुख्यमंत्री खुर्चीवर बसला. याचे परिणाम सर्वांनी पाहिले महाराष्ट्रावर मोठे संकट आले. आम्हाला खूप वेदना झाल्या पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार आहे. यासाठी काम सुरू आहे. आपणही आता कामाला लागू,” असे … Read more

खासदार उदयनराजेंची जलमंदिर येथे जिप्सी राईड पुन्हा चर्चेत

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्या ना कोणत्या कारणातून कायम चर्चेत असतात. राजे कधी काय करतील याचा नेम नाही. याच कारणामुळे त्यांचा चाहतावर्ग संपूर्ण राज्यभर पाहायला मिळतो. आता उदयनराजे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते म्हणजे त्यांच्या जिप्सी राईडमुळे. पहिल्यापासूनच त्यांना चारचाकीची राईड कायम आवडते. याआधीही आपण उदयनराजेचे भरधाव वेगाने … Read more