ठाकरेंचं भाषण व चिन्हाच्या निर्णयावर शरद पवारांनी दिली दोनच शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले की…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. आयोगाच्या निर्णयानंतर काल उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात बाळासाहेब ठाकरे स्टाईल ओपन जीपवरून भाषण केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली. “मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असे पवार … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ भाजप नेत्याची मुलगी शिंदे सरकारच्या विरोधात उतरणार रस्त्यावर

Eknath Shinde BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सत्तांतर होऊन शिवसेना आणि भाजप सरकार सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर आल्यानंतर शिंदे गटातील नेते आणि भाजप नेते एकमेकांच्या हातात हात घेऊन राज्याचा कारभार हाकत आहेत. परंतु औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा भाजप नेत्यांकडूनच सरकारविरोधात मोर्चा काढण्याचे ठरले असून भाजप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या संजनाताई जाधव … Read more

पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. मर्द होतात तर वेगळा पक्ष का काढला नाही? केवळ 40 आमदार आणि 10 ते 12 खासदार म्हणजे शिवसेना नाही. पण लक्षात ठेवा हर कुत्ते के दिन आते है, अशा शब्दात शिवसेना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आज बाळासाहेबांचा आत्मा तळमळला, धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा; ‘सामना’तून शिंदे-भाजपवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळतोय. शिवसेना आणि धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा पडलाय. महाराष्ट्राचा घात झाला. मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झालं आहे,” अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वस्वी केंद्र सरकार आणि अमित शाह दोषी असल्याचे सामनातून म्हंटले आहे. देशात सत्य आणि न्यायाचे अक्षरशः धिंदवडे निघाले … Read more

भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या; सुसाईड नोटममध्ये धक्कादायक माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरच्या अजनी भागात ही घटना गुरुवारी घडली. दरम्यान घटनेनंतर मनतकर यांच्या जवळ एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून या सुसाईड नोटमध्ये मनतकर यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचेच माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार धरले … Read more

26 तारखेला कमळासमोरचं बटण दाबून अजित पवारांना शॉक द्या; भाजप नेत्याचे विधान

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. त्यामुळे 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी … Read more

नाकात ऑक्सिजनची नळी अन् थकलेला चेहरा; तरीही गिरीश बापट भाजपसाठी मैदानात

girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य आहे. या दोन्ही जागांसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते त्यामुळे आपला गड राखण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपचे खासदार गिरीश बापट आजारपणातही मैदानात उतरले … Read more

पहाटेचा शपथविधी हा फडणवीसांच्या प्रतिमेला लागलेला डाग; मनसे नेत्याची थेट टीका

fadnavis morning oath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीचे गूढ अजूनही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यांनतरच पहाटेचा शपथविधी पार पडला असा खुलासा फडणवीसांनी केल्यांनतर पुन्हा या चर्चाना तोंड फुटले. यावरून राज्यात सध्या आरोप- प्रत्यारोप सुरु असतानाच पहाटेचा शपथविधी हा फडणवीसांच्या स्वच्छ प्रतिमेला लागलेला डाग आहे … Read more

वाघाच्या जबड्यात हात घालू म्हणणारे फडणवीस अटकेला का घाबरतात? राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut Devendra Fadnavis 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून धादांत खोटे बोलू लागले आहेत आणि हे काही संघ संस्कारांस शोभणारे नाही. फडणवीस हे राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते, माजी मुख्यमंत्री होते. आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो, असे फडणवीसच म्हणत असतील तर मग अशा नेत्याला अटकेची भीती का वाटते? असा सवाल शिवसेना खासदार … Read more

शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर भाजप नेत्याच्या मुलाची दगडफेक; 50 जणांविरोधात गुन्हा

Eknath Shinde BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-भाजपचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र, काहींना काही कारणांनी वाद होत आहेत. याचे कारण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये नुकतीच राड्याची घटना घडली. यावेळी शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी भाजप नेत्याच्या मुलासह … Read more