जळगाव : भाजपच्या अडचणीत वाढ ; स्मिता वाघ यांनी घेतली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भेट

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | भाजपच्या आमदार  स्मिता पाटील यांना उमेदवारी देवून  त्यांची उमेदवारी माघारी घेतल्याने त्या पक्षावर नाराज  असल्याचे बोलले जात  आहे. अशातच  त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर  यांची भेट घेतल्याने जळगावच्या राजकारणात सस्पेन्स वाढला  आहे. स्मिता वाघ  आणि  त्यांचे पती  उदय वाघ  यांनी राष्ट्रवादीचे  उमेदवार गुलाबराव देवकर  यांची भेट घेतली  आहे. या तीन नेत्यांमध्ये बंद … Read more

राष्ट्रीय सर्व्हे : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत तर कॉंग्रेस १०० जागांच्या आत

Untitled design

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताच एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हे मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. तर कॉंग्रेस ९७ जागांवर गुंडाळला जाण्याची शक्यता या सर्व्हेतूनव्यक्त करण्यात आली आहे. तर प्रदेशिक पक्षांना कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे. या सर्व्हेसाठी  देशातील  सर्वच म्हणजे … Read more

राष्ट्रवादीला धक्का : ‘हा’ बडा नेता मातोश्रीवर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी  | कॉंग्रेस राष्ट्रवादीला लागलेले पक्षांतराचे  ग्रहण  थांबण्याचे नाव घेत  नाही असेच चित्र सध्या राज्यात पाहण्यास मिळते आहे. काल शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जावून उध्वव ठाकरे यांची भेट  घेतल्याने  राजकीय चर्चांना  उधान आले आहे. आता जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. असे झाल्यास तो राष्ट्रवादीला … Read more

गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यकर्त्यांत उलटसुलत चर्चांना उधाण

Untitled design T.

जळगाव प्रतिनिधी / जळगाव लोकसभेचे भाजपाचे उमेदवारउन्मेष पाटील यांच्या प्रचाराचा नारळ गुढीपाडव्याचा मुहुर्त साधून जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी पाटील यांनी जुने जळगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. मात्र या कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची अनुपस्थिती असल्याने अनेक तर्कवितर्क कार्यकर्त्यांच्या वतीने काढण्यात येत होते. … Read more

भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा जिल्ह्यात हायटेक प्रचार

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी / भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे आणि भाजप सरकार व संजयकाकाच्या कामाची माहिती देणाऱ्या एलइडी चित्ररथाचे उदघाटन केळकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल चौकातील महाराष्ट्र बॅंकेजवळ संजयकाकांचे प्रचार कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयातून प्रचाराची सर्व सूत्रे हलविण्यात येत आहेत.कार्यालय प्रमुख म्हणून नगरसेविका भारती दिगडे … Read more

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटूंबियांसमवेत सुजय विखेंनी साजरा केला गुढी पाडवा

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी / शेतकऱ्यांवर कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट येतातच यामुळे शेतकरी खचून जातोय. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकरी शिवाजी आमले यांनी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. भाळवणी येथील आमले कुटुंबीयांच्या घरी आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी जाऊन गुढीपाडवा साजरा केला. … Read more

सूनबाईंच्या प्रचारासाठी खडसेचे रुग्णालयातून फोनद्वारे भाषण

Untitled design

जळगाव । प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात दर्शन घेऊन रक्षा खडसे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला एकनाथ खडसे मात्र प्रकृतीच्या कारणावरून उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी फोनवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांना लोकसभा निवडणुकीला … Read more

ब्रेकिंग : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नीने केला उमेदवारी अर्ज दाखल

Untitled design

अहमदनगर । प्रतिनिधी अहमदनगर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आज त्यांच्या धनश्री सुजय विखे यांनी अचानकपणे घेऊन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याची वेळसंपण्यास दहा मिनिटे बाकी असताना जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन स्वतःचा अर्ज भरलेला आहे. धनश्री विखे यांना भारतीय जनता पक्षाने एबी … Read more

अर्ज भरलेल्या उमेदवाराला डावलून भाजपने जळगावात दिला नवा उमेदवार

Untitled design

जळगाव प्रतिनिधी । वाल्मिक जोशी २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीमधील सर्वात जास्त चर्चेचा आणि नाट्यमय घडलेला विषय म्हणून जाची गणना केली जाईल तो विषय म्हणजे भाजपचे जळगाव मधील तिकीट वाटप. जळगावच्या आपल्या बालेकिल्ल्याला धक्का बसू नये म्हणून भाजप आतोनात प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी मागे घेऊन … Read more

अब्दुल सतार वर्षा भेटीवर … भाजप प्रवेशाची शक्यता

Untitled design T.

औरंगाबाद प्रतिनिधी /  काँग्रेसमधून बाहेर पडलेले अब्दुल सतार यांनी काल रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांच्या या भेटीने अब्दुल सतार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद तिकीट वाटपावरून अब्दुल सतार नाराज झाले होते, त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून ते बाहेर पडले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने … Read more