अटल आरोग्य वाहिनीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

IMG WA

मुंबई । सतिश शिंदे आदिवासी विद्यार्थ्यांना आता आणखी उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असून आदिवासी विद्यार्थी यापुढे उपचाराच्या सुविधेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी व कायापालट अभियान या योजनेचे उद्‌घाटन व लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजित … Read more

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार असल्याचे प्रतिपादन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vidhanbhavan

मुंबई । सतिश शिंदे मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणासाठी भविष्यात न्यायालयात लढावे लागेल हे गृहित धरुनच या कायद्याची मजबूत रचना करण्यात आली आहे. याच अधिवेशनात या आरक्षणाचे विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सांगितले. आरक्षणाच्या निर्णयाविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, कायद्यानुसार मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत राज्य सरकार निर्णय … Read more

मुंबई महानगर क्षेत्र विस्तारणार वसई, अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर पर्यंत, मुख्यमंत्री बैठकीत निर्णय

Devendra Fadanvis

• तीन नव्या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी • गायमुख ते शिवाजी चौक, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व कल्याण ते तळोजा मार्गाचा समावेश • मेट्रोच्या संचालनासाठी ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळा’च्या स्थापनेस मंजुरी • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वॉर रुम, नव्या बोध चिन्हाचे अनावरण मुंबई । सतिश शिंदे बृहन्मुंबई व परिसराची झपाट्याने होणारी … Read more

महाराष्ट्रात कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीचा कृती आराखडा तयार करण्याचे मुनगंटीवार यांचे निर्देश

Chandrakant Dada Patil

मुंबई । सतिश शिंदे प्रगत देशांशी तुलना होईल असे काम करून सर्वाधिक रोजगारक्षम राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले पाहिजे, त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगारनिर्मितीचा वेग वाढवून यूएनडीपीच्या (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) माध्यमातून महाराष्ट्रात कौशल्य विकास, रोजगार आणि स्वयंरोजगारनिर्मितीचा कृती आराखडा तयार करा, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात यूएनडीपीच्या … Read more

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळत नाही हा तर विरोधकांचा कांगावा – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

मुंबई | मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर असताना मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही असा सूर विरोधकांचा असून तो केवळ कांगावा आहे असं चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुस्लिम समाजात बागवान , खाटीक, तांबोळी अशा अनेक ४२ जाती असून त्यांना आज मिळत आहे परंतु अजून काही आरक्षणापासून वंचित जातींचा अभ्यास करून आम्ही त्या जातींना ओबीसी प्रवर्गात … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याचसाठी विरोधक आक्रमक – चंद्रकांतदादा पाटील

Chandrakant Patil

मुंबई | विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यामुळे सभागृह चालून न देणे एवढंच त्यांच्या हातामधे आहे असं म्हणत भाजपा नेते आणि सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधी पक्षीयांवर निशाना साधला. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याचसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत असं म्हणत पाटील यांनी विरोधकावर आरोप लगावला. हिवाळी अधिवेशना दरम्यान पत्रकार परिषदेत ते … Read more

आदिवासी माना समाजाच्या मागण्यांबाबतीत शासन सकारात्मक भमिका घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis on Tribal Issue

मुंबई । सतिश शिंदे विदर्भ आदिवासी माना समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मागण्यांबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीच्या समवेत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा … Read more

बल्लारपूर हे रोजगार निर्मितीचे केंद्र बनवणार – सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

चंद्रपूर । सतिश शिंदे चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात बल्लारपूर शहर रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. बल्लारपूर येथे वर्षभरापूर्वी निर्माण झालेल्या डायमंड कटिंग सेंटरमधील पहिल्या शंभर उमेदवारांना प्रमाणपत्रासह अपॉइंटमेंट लेटर देण्याचा सोहळा पार पडला. यावेळी … Read more

जिल्ह्यामधील प्रत्येक गाव हे पक्क्या आणि मजबुत डांबरी रस्त्याने जोडण्याचा मानस – पालकमंत्री बबनराव लोणीकर

Babanrao Lonikar

जालना । सतिश शिंदे जिल्ह्यातील प्रत्येक गाव पक्क्या व मजबुत डांबरी रस्त्याने जोडणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. परतूर तालुक्यातील वलखेड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला. पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले की, आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश यापुर्वीच दिले होते. गेल्या तीन वर्षात … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळणेबाबतच्या शिफारशी राज्य मंत्रीमंडळाने स्वीकारल्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

मुंबई। सतिश शिंदे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांनी केलेल्या तीन शिफारशी राज्य मंत्रीमंडळाने स्वीकारल्या आहेत. त्यानुसार मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग (Socially And Educationally Backword Class- SEBC) या प्रवर्गात आरक्षण देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सोमवारपासून … Read more