उत्तर- मध्य मुंबई लोकसभा भाजपला अवघड जाणार?? काय आहे राजकीय गणित?

North Central Mumbai Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज आपण जाणून घेऊयात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार (North Central Mumbai Lok Sabha) संघाविषयी … भाजपाला ज्यांनी महाराष्ट्रात बेस पक्का करून दिला ते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन दोन टर्म पासून उत्तर मध्य लोकसभेच्या खासदार आहेत… असं असलं तरी भाजपला मुंबईतील ज्या कुठल्या जागेविषयी सर्वात जास्त चिंता … Read more

माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी निवडणूक लढवणार नाही; निर्मला सीतारामन स्पष्टच बोलल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजप पक्षाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या 7 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अजून काही मतदारसंघांच्या याद्या या जाहीर होणे बाकी आहेत. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. माझ्याकडे पैसेच नसल्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे निर्मला सीतारामन यांनी … Read more

रत्नागिरी- सिंधुदुर्गातून राणेंना संधी?? कोकणात रंगणार राजकीय शिमगा

Narayan Rane Lok Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे रत्नागिरी- सिंधुदुर्ग मधून लोकसभा (Ratnagiri- Sindhudurg Lok Sabha) लढवताना दिसू शकतात. महायुतीमध्ये हि जागा भाजप स्वतःकडे घेण्याची शक्यता असून असं झाल्यास नारायण राणे हेच भाजपकडून उमेदवार असतील. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हि जागा ठाकरे गटाकडे असून विद्यमान खासदार … Read more

भाजपची सातवी यादी जाहीर; नवनीत राणांना तिकीट, साताऱ्याचा सस्पेन्स कायम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजपकडून उमेदवारांची सातवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार यंदा भाजपने अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकिट दिले आहे. तसेच, चित्रदुर्ग येथून गोविंद करजोल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याला नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी … Read more

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अजितदादा- शिंदेंसह ‘या’ नेत्यांचा समावेश

BJP Star Campaigners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पक्षाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी (BJP Star Campaigners) जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समावेश आहे. तब्बल ४० जणांची यादी करत भाजपने निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे असं म्हणावं लागेल. … Read more

बारामतीत ट्विस्ट!! सुनेत्रा पवारांऐवजी महादेव जानकर? भाजप मास्टरस्ट्रोक खेळणार?

baramati mahadev jankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेव जानकर महायुतीत परतल्याने महाविकास आघाडी आणि शरद पवार याना मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार यांनी मला एक जागा दिली असून आपण त्यांचा आभारी आहे असं म्हणणाऱ्या जानकरांनी अवघ्या २४ तासांत कोलांटी उडी मारत महायुतीत एंट्री केली. जानकर यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीला डबल धक्का … Read more

सर्वात मोठी बातमी!! काँग्रेसच्या 6 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

himachal congress mla join bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या ६ आमदारांनी आज भाजपमध्ये (Congress MLA’s Joined BJP) प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत … Read more

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश; म्हणाल्या, सनातनाशी खोलवर संबंध..

Anuradha paudwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज(शनिवारी) दुपारी ठीक 3 वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. त्यापूर्वीच सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी भाजपमध्ये (Bhartiy Janata Party) प्रवेश केला आहे. आज दुपारच्या वेळी अनुराधा पौडवाल या भाजप कार्यालयामध्ये आल्या होत्या. याचवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी … Read more

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकजा मुंडे, पियुष गोयल यांना संधी

BJP candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील वीस नेत्यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्यात दिली आहे. ज्यात पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा समावेश आहे. या यादीनुसार खासदार पंकजा मुंडे यांना बीडमधून … Read more

मुंबईतील 5 जागांवर भाजप लढणार; एकनाथ शिंदेंनीही केला प्रस्ताव मान्य

BJP_ SHIVSENA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता, याच निवडणुकीसाठी मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजप लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील 6 पैकी 5 जागांसाठी भाजपच (BJP) लढल्यानंतर शिवसेनेला (Shivsena) एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more