औरंगाबादमध्ये ५ लाखांची खंडणी स्वीकारतांना राजकीय पुढाऱ्याला अटक

शिक्षण संस्था चालकाला ब्लॅकमेल करून खंडणी मागून ५ लाख रूपये स्वीकारताना राजकीय पुढाऱ्याला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. हा पुढारी समाजवादी पक्षाचा औरंगाबादचा प्रमुख महासचिव असल्याचं समजत आहे. अमितकुमार सिंग असं पुढाऱ्याच नाव असून या प्रकरणात सहभागी त्याच्या साथीदारांदेखील पोलिसांनी अटक केली गेली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सिंग याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर अली आहे.

हॉटेल व्यवसायिकाची अश्लील चित्रफीत काढून खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक

सांगली प्रतिनिधी। मिरज शहरातील प्रसिद्ध रहमतुल्ला हॉटेलचे मालक मेहबुब तहसिलदार यांची अश्लिल चित्रफीत काढून त्यांना बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक अय्याज नाईकवडी यांच्यासह मक्सूद भोकरे, मक्सूद जमादार, कामील बागवान, अक्रम काझी यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर मिरज शहर पोलिसात धमकी आणि खंडणीचा … Read more

संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवूक केले लैंगिक शोषण

Untitled design

 अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून शारीरिक संबाधांची अश्लिल शुटींग घेवून ते व्हायरल करण्याच्या धमकीने सतत बलात्कार केल्याची घटना अमरावती जिल्हात घडली आहे. येथील माहुली जहागीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हि घटना घडली असून पोलिसात तक्रार दाखल करताच आरोपी फरार झाला आहे. वासनेच्या विखाराने बाधित झाल्येल्या प्रेमजाळ्यात ओढलेल्या तरुणीला ब्लॅकमेल करत शारीरिक संबधाचा आक्षेपार्ह … Read more