3 महिला गँगस्टरला पोलिसांकडून अटक, त्यांचा कारनामा ऐकून बसेल धक्का

female gangsters

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गाजियाबादमध्ये तीन महिला गुन्हेगारांना (female gangsters) पोलिसांनी अटक केली आहे. या तिघींना (female gangsters) गँगस्टर कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या तिन्ही महिला (female gangsters) 19 ते 28 वर्षांच्या आहेत. मजा मस्ती आणि पैशाच्या अमिषापायी त्यांनी हा मार्ग निवडला आहे. पोलीस या तिघींचा बऱ्याच काळापासून शोध घेत होते. शेवटी त्यांना … Read more

प्रिन्सिपल नवऱ्याला पत्नीकडून बेदम मारहाण, CCTV फुटेज आले समोर

wife beating husband

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी तालुक्यात हिंसाचाराचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये सरकारी शाळेत मुख्याध्यापक असलेले अजित सिंह यादव यांनी आपली बायको सुमनविरोधात आपला छळ करत असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आपली बायको आपल्याला तवा, काठी, बॅट किंवा हातात जी काही वस्तू मिळेल त्याने बेदम मारहाण (wife beating husband) … Read more

ब्लॅकमेल.. अत्याचार : अल्पवयीन तरूण- तरूणीचा व्हाॅटसअप चॅटींगने केला घात

सातारा | सतरा वर्षाच्या महाविद्यालयीन मुलीला सतरा वर्षीय मुलानेच ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे. मात्र, व्हाॅटसअप चॅटींग तरूणीला चांगलेच महागात पडले असून होणाऱ्या त्रासापसाून सुटका होण्यासाठी पोलिस ठाणे गाठावे लागेल आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून … Read more

भाच्याने मामीसोबत व्हिडिओ शूट करून केला कांड, हा व्हिडीओ पाहून मामाने…

blackmail

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भाच्याने मित्राच्या मदतीने आपल्या मामीवर सामूहिक बलात्कार केला आहे. कामाच्या निमित्ताने मामीला घरी बोलावून दोघांनी हे दुष्कृत्य केले. सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी मामीला गुंगीचे औषध पाजले होते. यानंतर या नराधमांनी मामीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ शूट केले. हि घटना 31 डिसेंबर … Read more

हनी ट्रॅप प्रकरण : मुंबईत अभिनेत्याच्या पत्नीस अटक, बड्या उद्योगपतींना घातला कोट्यवधीचा गंडा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे हनी ट्रॅप प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा प्रकरणातील आरोपीना अटक करण्याचे मुंबई पोलिसांपुढे वआव्हान आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात नुकतीच एक मोठी कारवाई केली असून हनी ट्रॅप लावून बढया उद्योगपती आणि व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईत एका महिला फॅशन डिझायनरचा समावेश असून ती … Read more

ब्लॅकमेल : गुंगीचे औषध देवून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार

सांगली | बिर्याणीतून गुंगीचे औषध देवून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करुन बलात्काराचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून पिडीत युवतीला ब्लॅकमेल करणार्‍या अतुल बाजीराव पाटील याला अटक करण्यात आली. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे. पिडीत युवती इस्लामपूर येथे शिक्षण घेत होती. जुलै 2019 साली दुपारी घरीच होती. पिडीतेचे आई, वडील शेतात कामाला तर भाऊ … Read more

धक्कादायक ! शिकाऊ एअर हॉस्टेसवर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा बलात्कार

Rape

गांधीनगर : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 20 वर्षीय प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेसला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीची आणि पीडित महिलेची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. काय आहे प्रकरण? अहमदाबाद शहराच्या पूर्व भागात राहणारी पीडित तरुणीची ओळख सुमारे … Read more

धक्कादायक ! वर्गमित्रानेच ब्लॅकमेल करत केला बलात्कार

Rape

नदिया : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील नदिया या ठिकाणी एका 13 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला होता. यामधून त्या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पीडित मुलीच्या … Read more

संतापजनक ! बहिणीच्या दीराकडून लैंगिक शोषण, मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक महिलेने पतीच्या अत्याचाराला कंटाळून पटणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीत पतीने तिला त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले होते. अश्लील फोटो काढून केलं ब्लॅकमेल काही वर्षांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी बहिणीच्या सासरी गेली होती. तिथे बहिणीच्या … Read more

मित्रांच्या मदतीने प्रेयसीचे बनवले आक्षेपार्ह व्हिडिओ, ब्लॅकमेल करून सर्वांनी केले सामुहिक अत्याचार

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी अत्याचार केले आहेत. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. आपली बदनामी होईल म्हणून या तरुणीने याची कुठेच वाच्यता केली नव्हती. मात्र अखेर त्यांच्या या त्रासाला कंटाळून तिने अखेर … Read more